NMJOKE

जाऊ आणि नंदेचा नादखुळा डान्स

प्रत्येक घरात नवीन सून आली कि ती कशी असेल असा प्रश्न पडतो. मात्र ज्या घरात शिकलेले लोक आहेत आणि सून देखील शिकलेली आहे तिकडे जास्त वाद होत नाहीत. सगळे एकमेकांना समजून घेत असतात. सासू सुनेचे वाद तर प्रत्येक घरात होत असतात. जर नणंद असेल तर ती बहिणीप्रमाणे असते. शिकलेल्या घरात काही वाद जास्त नसतात. मात्र छोट्या कारणातून देखील इतर घरांमध्ये मोठे वाद होत असतात.

जर एखादा कार्यक्रम असेल तर त्यावेळी सगळे एकत्र येतात आणि भांडण विसरतात. आजचा व्हिडीओ देखील असाच आनंदाचा आहे. जाऊ आणि नणंद एकत्र येऊन सुंदर डान्स करताना दिसत आहे. काहीतरी कार्यक्रम असल्याने जल्लोषाचे वाटेवर आहे असे दिसून येत आहे. नारंगी रंगाची साडी जाऊबाईने घातलेली आहे. सुंदर साडी आणि उत्तम डान्स स्टेप यावर ती खूप सुंदर दिसत आहे.

नंदेने हिरव्या रंगाची साडी घातली आहे ती देखील कोणापेक्षा कमी दिसायला नाही. दोघी तर आकर्षक दिसत आहेतच सोबत त्यांचा डान्स देखील लोकांना घायाळ करणारा आहे. मांडवामध्ये डीजे च्या तालावर नाचताना सगळे दिसत आहे. तुम्ही देखील तुमचं घरच्या कार्यक्रमात असा डान्स केला असेल किंवा कार्यक्रमाची तयारी सुरु असेल. हा व्हिडीओ अमराठी लोकांचा दिसून येत आहे मात्र नक्की कुठला आहे ते सांगता येत नाही.

पहा व्हिडीओ:

Exit mobile version