Breaking News
Home / कलाकार / मुलीने उडवले भले मोठे विमान पाहून अंगावर काटा येईल

मुलीने उडवले भले मोठे विमान पाहून अंगावर काटा येईल

आपल्या भारतात टॅलेंटची कमी नाही. आजवर अनेक लोकांनी आपल्या भारतावर राज्य केले आणि आपल्याला लु’टून नेले. मात्र तरी देखील आज आपला भारत देश स्वबळावर किती पुढे गेला आहे. विकसित देश म्हणून देखील भारताची ओळख आहे. जगभर भारताचे नाव गाजत असते आणि जगभर भारताची ओळख देखील आहे. खरंच आपला देश खूप महान आहे असे म्हणायला हरकत नाही.

प्रत्येकाला आपल्या देशावर गर्व असला पाहिजे. आपल्याकडे जातीव्यवस्था आणि पुरुषप्रधान देश असून सुद्धा भारताला खूप पुढे नेता आले. महिलांना हक्क देऊन खूप कमी वर्षे झाली तरी देखील आज महिलांनी प्रत्येक क्षेत्रात पुढाकार घेतला आणि नाव रोशन केले आहे. कल्पना चावला, प्रतिभा ताई पाटील, साइना नेहवाल, पी.टी. उषा, लता मंगेशकर अश्या कितीतरी महिला आहेत ज्याने जगात भारताचे नाव रोशन केले.

आज देखील अशीच एक महिला आहे जिची ओळख आम्ही तुम्हाला करून देणार आहोत. आज अनेक महिला विविध क्षेत्रात पुढे गेल्या आहेत. वैमानिक क्षेत्र देखील काही मागे नाही. प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अलका कुबल यांची मुलगी देखील वैमानिक आहे. अशीच एक महिला आजच्या व्हिडिओमध्ये भलेमोठे विमान उडवते आणि ती पेशाने वैमानिक आहे. आज मुलांना साधी सायकल चालवता येत नाही मात्र या मुलीने विमान उडवले पाहून खूप गर्व वाटेल.

पहा व्हिडीओ:

About nmjoke.com

Check Also

“रात्री अपरात्री शेतीला पाणी भरतायं? पण, #बिबट्या आणि ईतर प्राण्यांची भीती वाटतीयं? मग, शेतकर्याची हि आयडियाची कल्पना बघाचं!”

“आजकालच्या धावपळीच्या जगात , अत्यंत बेभरवशाचे आयुष्य जगताना सर्वांनाच अनंत अडचणींना तोंड देत आयुष्य जगावे …

Leave a Reply

Your email address will not be published.