Breaking News
Home / कलाकार / नवरी आणि मेव्हणीसोबत लग्न दिवशीच केली मजा

नवरी आणि मेव्हणीसोबत लग्न दिवशीच केली मजा

मेव्हणी म्हणजे अर्धी घरवाली अशी आपल्याकडे प्रथा आहे. नवरीची बहीण म्हणजे नवऱ्याची चांगली मैत्रीण देखील असते. एकमेकांची थट्टा मस्करी करणे, फिरायला जाणे असे अनेक लोक करत असतात. काही जण तर मेव्हणीशीच दुसरं लग्न देखील करतात. ज्यांना मेव्हणी नाही त्यांचं नशीब खूप वाईट असे देखील म्हणायला हरकत नाही. काहींना मेव्हणी असून सुद्धा ती भाव देत नाही त्यांचं नशीबच फुटकं.

काही ठिकाणी मात्र मेव्हणी ला मोकळेपण नसते म्हणजेच मैत्रिणीसारखी किंवा मजेसाठी मेव्हणी नसते. एका पाहुण्यासारखीच वागणूक असते त्यांना देखील मेव्हणीच सुख नाही. तुमच्याकडे कशी प्रथा आहे तुम्ही मेव्हणीची मस्करी करता का हे आम्हाला नंतर नक्की सांगा. आजचा व्हिडीओ पाहून तर तुम्ही खूप खुश व्हाल. आजच्या व्हिडिओमध्ये लग्नाच्या दिवशीच नवरा मेव्हणी आणि नवरीसोबत डान्स करताना दिसत आहे.

आजच्या व्हिडिओला पाहून लोक म्हणत आहेत कि म्हेवणी म्हणजेच साली तर खूप सुपरफास्ट आहे. होय तुम्ही देखील हा व्हिडीओ पाहून असेच म्हणाल. कारण इतकी सुंदर बायको त्यासोबत सुंदर मेव्हणी देखील मिळत असेल तर किती चांगलं नशीब. इतकच नाही तर मेव्हणी स्वतःहून नवऱ्याला नाचायला भाग पाडते आणि स्वतः देखील नवऱ्यासोबत नाचत आहे. तुम्हाला आजचा नवरा आणि मेव्हणी चा डान्स कसा वाटला हे देखील सांगा.

पहा व्हिडीओ:

About nmjoke.com

Check Also

“रात्री अपरात्री शेतीला पाणी भरतायं? पण, #बिबट्या आणि ईतर प्राण्यांची भीती वाटतीयं? मग, शेतकर्याची हि आयडियाची कल्पना बघाचं!”

“आजकालच्या धावपळीच्या जगात , अत्यंत बेभरवशाचे आयुष्य जगताना सर्वांनाच अनंत अडचणींना तोंड देत आयुष्य जगावे …

Leave a Reply

Your email address will not be published.