aa7ea476d48454beaa90ce3ef857b1d7
aa7ea476d48454beaa90ce3ef857b1d7

मॅडमने डान्स करून विद्यार्थ्यांना केले खुश

शाळेतले काही असे खसन असतात जे असेच घालवायचे नसतात. त्या क्षणाचा पुरेपूर आनंद आणि मजा घेत संधी साधायची असते. शाळेत जेव्हा विविध उपक्रम राबवले जातात त्यावेळी पुढे येऊन त्यात भाग घ्यायचा आणि मजा करायची. काही न काही शक्कल लढवून तो उपक्रम आपण करायचा. गॅदरिंग, क्रीडास्पर्धा, शिक्षक दिन असे उपक्रम विद्यार्थ्यांनी नक्की करावेत. त्यामुळे एक वेगळी आणि चांगली छाप सर्वांवर पडत असते.

मॅडम, शिक्षक, विद्यार्थिनी सर्वाना खुश करून आपली वेगळी ओळख निर्माण करण्याची हि एक संधी असते त्यामुळे नक्की अश्या स्पर्धेत भाग घ्यावा. आजच्या व्हिडिओमध्ये एक मॅडम डान्स करताना दिसत आहे. ती मॅडम इतका सुंदर डान्स करते कि पाहून खूप आनंद वाटतो. लाल रंगाची साडी, काळ्या रंगाचा स्लि’व्हले’स ब्ला’उस यात तर ती खूप आकर्षक दिसतेच. त्यासोबत सुंदर डान्स पाहून खूप छान वाटते.

एखाद्यावेळी वेळ मिळाला आणि जर डान्स संपला असेल तर इतरांना सगळे आग्रह करतात कि तू डान्स कर तू काहीतरी करून दाखव. अश्याच वेळेची संधी साधत विद्यार्थ्यांनी कदाचित मॅडमला डान्स करायला भाग पाडले असावे. परम सुंदरी या गाण्यावर मॅडमने उत्तम ठेका धरला आहे. नवीन शिक्षण घेऊन इंटरशिप किंवा नवीनच भरती झालेली मॅडम हि असावी. कारण विद्यार्थिनी सारखीच ती दिसायला वाटत आहे. तुम्हाला आजच्या मॅडमचा डान्स कसा वाटला ते सांगा.

पहा व्हिडीओ:

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *