NMJOKE

दोन दोन सुंदर मेव्हण्या मिळणाऱ्या ह्या नवऱ्याचा आनंद पहा

लोकांना एक मेव्हणी मिळत नाही आणि मिळाली तर ती भाव देत नाही. मात्र आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत कि ज्याला एक नाही तर दोन दोन सुंदर मेव्हण्या मिळाल्या आहेत. दोन्ही मेव्हण्या लहान असून दिसायला देखील खूप सुंदर आहेत. दोघी मेव्हणीनी घागरा घालून सुंदर मेकअप केला आहे. तुम्ही जर त्यांना पाहाल तर त्यांच्या प्रेमात पडाल आणि त्यांच्यासाठी वेडे व्हाल.

अश्या दोन सुंदर मेव्हण्या मिळाल्या तर नशिबाचा टाळा उघडला असं म्हणायला हरकत नाही. मेव्हणी सोबत मजा, मस्ती करायची मजाच वेगळी असते. तुम्हाला जर मेव्हणी असेल तर तुम्हाला माहिती असेलच. आज तर नवऱ्याला सुंदर मेव्हण्या मिळाल्या आहेत त्यावर मित्र नाचत आहे. नाचत तो सांगत आहे कि तुला कोणती मेव्हणी आवड्ली. तुम्ही पाहाल तर दोघीनी घागरे घातले आहेत.

काळ्या रंगाचा घागरा घातलेली तर खूपच सुंदर हिरोईन सारखी दिसत आहे. सुंदर मेकअप आणि लाजताना ती दिसत असल्याने खूप आनंद नवऱ्याला होत आहे. एक मेव्हणी तर गाण्यावर नाचत आहे आणि जणू ती नवऱ्याला प्रतिसाद देत आहे. आजचा हा व्हिडीओ महाराष्ट्रातला नसून बाहेरचा आहे. कदाचित लग्नानंतर ठेवलेल्या कार्यक्रमात, किंवा पार्टीत हा व्हिडीओ काढला असावा. तुम्हाला कोणत्या रंगाचा घागरा घातलेली मेव्हणी आवडली.

पहा व्हिडीओ:

Exit mobile version