किन्नरांचा बेंजो वर ठेका तुम्हाला आवडेल

मित्रानो ज्याप्रकारे माणूस आणि बाई हे दोन जी’व आहेत तसेच किन्नर देखील एक जी’व आहे. माणसाला माणसासारखी वागणूक द्यायला हवी कारण हा प्रत्येक माणसाचा हक्क आहे. मात्र खूप वर्ष्यानंतर त्यांना त्यांचे हक्क मिळाले आणि त्यासाठी देखील त्या लोकांना आणि त्यातील पुढाकाऱ्याना खूप काही सोसावे लागले तेव्हा त्यांना त्यांचे हक्क मिळाले. आपला देश अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणारा असल्याने त्यांना देखील सोडून दिले जात असे.

देवाची दासी किंवा देवाचा दास म्हणून त्यांना देवाकडे सोडून दिले जात. मात्र पोट भरण्यासाठी आज देखील त्यांना रेल्वे, टोल नाके, सिग्नल अश्या ठिकाणी पैसे मागावे लागतात. त्यांना नोकरी देत नाही दिली तरी त्यांच्याशी कोणी माणसासारखे वागत नाही. हा भाग वेगळा असल्याने आपण आपल्या मुद्द्याकडे वळूया. आजच्या व्हिडिओमध्ये किन्नर यांचा डान्स पाहायला मिळणार आहे.

गावची यात्रा असेल तेव्हा किन्नरांना देवाच्या कामासाठी किंवा नाचण्यासाठी बोलावले जात असते. साडी घालून ते सुंदर डान्स करताना पाहायला मिळतात. निळी आणि गुलाबी साडी घालून दोन किन्नर नाचताना आज तुम्हाला दिसणार आहेत. महिलांना देखील येणार नाही असा डान्स देखील ते करू शकतात. तसेच साडी आणि मेकअप केल्यावर एखाद्या सुंदर महिलेपेक्षा भारी देखील ते दिसतात. तुम्हाला आजचा व्हिडीओ कसा वाटतो ते नक्की सांगा.

पहा व्हिडीओ:

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *