aa7ea476d48454beaa90ce3ef857b1d7
aa7ea476d48454beaa90ce3ef857b1d7

खान्देशी वरातीत नवरी आणि मुलींचा सुंदर पावरी डान्स खूप आवडेल

नाशिक च्या पुढे मालेगाव धुळे जळगाव अशी अनेक गावे येतात. या गावांचा समावेश खान्देश मध्ये होतो. जसे मराठवाड्यामध्ये देखील अनेक मोठे मोठे शहर आहेत तसेच खान्देश मध्ये देखील आहेत. रायगड भागाला कोकण म्हणून ओळख आहे. आज आम्ही खान्देश विषयी थोडंफार माहिती तुम्हाला सांगणार आहोत. तुम्ही देखील कधीतरी खान्देश मध्ये गेला असेल. जर गेले नसाल तरी ऐकून असाल तिकडच्या डान्स बद्दल लोकांच्या भाषेबद्दल देखील थोडीशी माहिती असेलच.

अहिराणी भाषा हि खान्देशात बोलली जाणारी भाषा आहे. केसावर फुगे, देख तुनी बायको, सावन महिना म अशी अनेक गाणी खांदेशातील असून ती खूप प्रसिद्ध झाली आलेत. सचिन कुमावत यांनी अनेक गाणी म्हटली आहेत. सोशल मीडियावर, मोबाईलवर लोक त्यांचे गाणे ऐकत आणि पाहत असतात. खान्देशात देखील लग्नाच्या एक दिवस अगोदर हळदी होत असते. आजच्या व्हिडीओ मध्ये हळद नाही तर वरात मध्ये नवरी देखील मंडवल्या घालून नाचत आहे. मैत्रिणीसोबत नवरी देखील लग्नाचा आनंद लुटत आहे.

लग्न हे एकदाच होत असते त्यामुळे मौज मजा करणे चांगले आहे. प्रत्येकाला हौस असते आणि हौस पूर्ण करण्यासाठी मनमोकळं जगणं गरजेचेआहे. आणेक लोक मन मारून जगत असतात. लोक काय म्हणतील हा विचार करत असतात पण असे जगणे खरे जगणे नाही. लोकांचा विचार न करता मनाला पटेल तस जगल तर आयुष्य देखील वाढत आणि आजारपण देखील येणार नाही. कारण आपल्या मनात काही साठून राहत नाही त्यामुळे आपण जास्त विचार देखील करत नाही त्यामुळे टेन्शन येत नाही. आज नवरीने देखील सुंदर आणि मनमोकळा डान्स केला आहे.

पहा व्हिडीओ:

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *