होम मिनिस्टर मध्ये बायकांनी केला सुंदर डान्स

पूर्वी साधे काळे पांढरे टीव्ही असायचे. सर्वांकडे नाही तर खूप कमी लोकांकडे टीव्ही होते. नंतर रंगीत टीव्ही आले पण ते देखील खूप कमी लोकांकडे होते. जे लोक श्रीमंत त्यांच्याकडे टीव्ही असायचा. तुम्ही जर ९० च्या दशकातले असाल तर तुम्हाला माहिती असेल कि टीव्ही पाहायला लोकांच्या घरी जावे लागायचे. तुम्ही देखील लोकांच्या घरी टीव्ही पाहायला गेले असाल.

आता मात्र काळ बदलला आहे. सर्वांच्या घरात आला आहे फक्त इतकच नाही तर अनेक वाहिन्या देखील आता प्रसारित केल्या जातात. पूर्वी एक ते दोन वाहिन्या प्रसारित केल्या जात होत्या. आता मात्र वेळ काळ बदलला आणि हव्या त्या भाषेत अनेक मालिका आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये देखील अनेक प्रकार मालिकेचे चित्रपटांचे आलेले दिसून येतात.

आता तर मोबाईलच सर्वांची जागा घेत आहे. मोबाईल मुळे लोक टीव्ही पाहत नाहीत. मोबाईलमुळे खूप मनोरंजन होत असते. तुम्ही आजचा आमचा लेख देखील मोबाईल किंवा संगणकावर पाहत असाल. आज आम्ही एक व्हिडीओ घेऊन आलो आहोत. आजचा व्हिडीओ होम मिनिस्टर चा व्हिडीओ आहे. सर्व महिला एकत्र येऊन स्टेजवर धुमाकूळ घालताना दिसत आहेत. तुम्हाला आजचा व्हिडीओ पाहून आनंद वाटेल.

पहा व्हिडीओ:

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *