आमदारीण अडकणार डॉक्टर च्या जाळ्यात

देवमाणूस मालिका खूपच गाजली होती. प्रेक्षकांच्या आग्रहामुळे आणि मिळालेल्या उत्तम प्रतिसादामुळे देवमाणूस चा भाग दोन काढला गेला. नटवर ने अनेक लोकांचा काटा काढला. आमदार ची पत्नी ला देखील खुर्ची हवी असते त्यासाठी ती डॉक्टर ला तिच्या नवऱ्याला पकडायला सांगते. असे अनेक किस्से तुम्ही मालिकेत पहिले असतीलच. त्यानंतर पो’लिसां च्या तावडीतून नटवर ची म्हणजेच डॉक्टर ची सुटका होते.

आमदार मॅडम नटवर ला सोडवतात. अनेकदा असे दाखवले आहे कि नटवर आता तिच्या मागे लागला आहे. एकदा तर तो बेडरूम मध्ये जाऊन तिच्या पायाला देखील हात लावतो. त्यावेळी त्याला ती ओरडून सांगते कि परत रुम मध्ये यायचं नाही. पण आमदारीण निवडून देखील येते आणि खुर्चीवर बसते. अनेकदा असे पाहायला मिळते आहे कि आमदारीन बाईला देखील डॉक्टर आवडू लागतो.

सतत डॉक्टर च येन जाण आमदारीं बाईकडे असत. त्यामुळे आता तिला देखील डॉक्टर आवडू लागला आहे असं म्हणता येईल. पुढे डॉक्टर च्या जाळ्यात आमदारीं अडकते का तो तीच सर्व लु’टून तिचा पण काटा काढेल. नाहीतर तो तिच्या सोबत राहून इतरांना लु’टेल आणि तिच्या पदाचा फायदा घेईल. मालिकेत नक्की काय घडेल सांगता येत नाही पण कदाचित आमदारीण अडकणार डॉक्टर च्या जाळ्यात हे बहुदा शक्य आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *