मिरवणुकीत ताई वहिनीचा साडी घालून जलवा

आजकाल मजा म्हटलं कि नाचणे महत्वाचे झाले आहे असे म्हणायला हरकत नाही. होय हि गोष्ट तितकीच खरी आहे. तुम्ही आजवर खूप लग्नांमध्ये, वरातीत, हळदीत, गावच्या जत्रेत, पुढाऱ्याच्या मिरवणुकीत, अनेक महापुरुषांच्या जयंती मध्ये डान्स केला असेल. संगीत माणसाला नाचायला भाग पाडते असे म्हणायला देखील हरकत नाही. संगीतात देखील एक वेगळीच मजा किंवा न’शा आहे. त्यामुळेच डान्स हा सर्वानाच प्रिय आहे. जर एखादा कार्यक्रम असेल आणि त्यामध्ये डान्स नसेल तर काहीच मजा नाही.

मुले तर नेहमीच कोणत्याही वेळी डान्स करत असतात. होळी ला देखील मुले कसेही नाचतात मात्र मुलींना हवे तसे वागत येत नाही. आताच्या बदललेल्या जमान्यात मुली पण मागे राहिल्या नाहीत. मुली देखील मुलांसारख्या नाचू लागल्या आहेत आणि मनमोकळं जगू लागल्या आहेत. शाळेत गॅदरिंग असो किंवा गरबा कोठेही मुली नाचताना दिसतात. नाचणे हि देखील एक कला आहे आणि त्यांना देखील पुढे खूप स्कोप आहे. आजकाल रिल्स वर देखील तुम्ही कितितरी मुलींना डान्स करताना पाहत असाल.

आजचा देखील असाच डान्स व्हिडीओ आहे. आजचा व्हिडीओ पाहून तुम्हाला आनंद वाटेल आणि तुम्ही तो पुन्हा पुन्हा पाहाल. मुली तर ज्या अं’गाने भरलेल्या आहे आणि सोबत अं’ग प्रदर्शन करणारे कपडे असतील तर त्यांना खूप लोक पसंती दर्शवत असतात. काही मुली फक्त नाचतात पण त्यांना कोणच पसंत करत नाही. आजच्या व्हिडिओला पाहून तुम्ही खूप खुश व्हाल आणि पुन्हा पुन्हा पाहाल असे वाटते. मुली नखरे करणाऱ्या असतातच त्यासोबत घायाळ करणारा डान्स असेल तर तुम्हाला खूप मजा येईल.

पहा व्हिडीओ:

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *