सुंदर साड्या घालून वहिनी ताईंचा धुमाकूळ

माणसाने जन्म घेतल्यावर बालपण, तरुणपण आणि नंतर म्हातारपण येते. बालपणी खेळण्यात आणि शिक्षणात त्याचे आयुष्य जाते. मात्र वयात आल्यावर त्याला मुलीचे आकर्षण होते. मुलींचं देखील असच काही असत. आपल्याकडे लग्न करून संसार करण्याची प्रथा आहे. मात्र आता आधुनिक युगात तरुण आणि जमाना दोन्ही बदलले आहेत. परदेशात जस दोन तीन लोकांसोबत लग्न होतात तशीच संस्कृती आपल्याकडे येऊ लागली आहे.

सध्याचे तरुण तर अनेक ल’फडी करतात. लग्नापूर्वी आणि लग्नानंतर देखील त्यांचे बाहेर अफेअर असते. तुम्हाला देखील त्याचा अनुभव असेल किंवा इतरांचे तुम्ही पहिले असेलच. काहीही असो पण आपल्याकडे लग्नाला खूप महत्व दिले जाते. लग्न एकदाच होते म्हणून ते थाटामाटात पार पडावे अशी अपेक्षा असते. अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतीने लग्न करत असतात. कोण को’र्टात लग्न करून खर्च वाचवतात आणि भावी वाटचालीसाठी ते पैसे ठेवतात.

पण जास्त लोक तर खर्च करतात आणि लंग्न थाटात करतात. आजचा व्हिडीओ देखील लग्नामधील आणि लग्नाच्या कार्यक्रमाशी संबंधित आहे. तुम्ही लग्नात खूप अतरंगी किस्से पहिले असतील. कोण वेड होऊन नाचत तर कोण विचित्र डान्स करत असत. आता जो तो व्हिडीओ बनवतो आणि स्टेट्स ला किंवा रिल्स ला लावताना दिसत असतो. आजचा देखील व्हिडीओ अश्याच प्रकारचा आहे जो पाहून तुम्हाला आनंद वाटेल.

पहा व्हिडीओ:

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *