मुलींनी चालवली रेल्वे पाहून गर्व वाटेल

आपल्याकडे जवळपास ६० ७० वर्ष्यापुर्वी गुलामगिरी होती. आपल्या मर्जीने जीवन जगण्याचा अधिकार नव्हता. इंग्रज जे म्हणतील तसं आपल्याला करावं लागत होत. मुलांना शिक्षण दिल जात नव्हते तर मुलीच शिक्षण तर लांबची गोष्ट. आपला भारत मागासलेला होता मात्र कमी वेळात आज भारत विकसित देश झाला आहे असे म्हणायला हरकत नाही. मुलींना देखील आता शिक्षणाचा अधिकार आहे. मुलींनी शिकून भारताचे नावजगभर गाजवले आहे. मुलं पण काही कमी नाहीत आज जगात फेमस असणाऱ्या गुगल चे सीईओ भारतीय आहेत.

‘सुंदर पिचाई’ हे भारतीय व्यक्तिमत्व आज जगभर गाजलेलं नाव आहे. अनेक भारतीयांनी आपल्या देशाचे नाव मोठे केले आहे. आयटी क्षेत्रात देखील आपल्या महाराष्ट्रामधील पुण्याचे तरुण खूप जास्त आहेत. शिक्षण आणि स्वातंत्र्य यामुळे सर्व शक्य झाले आहे. पूर्वी भारतातून सोन्याचा धूर निघायचा असे म्हटले जायचे ते तितकेच खरे आहे. तुम्ही जर भारताचा इतिहास पाहिला तर तुमच्या अंगावर काटा येईल इतका महान इतिहास भारताचा आहे. मात्र बोलीवूड इतिहास नाही तर भलतेच चित्रपट प्रदर्शित करताना दिसतात.

आज आम्ही जो तुम्हाला व्हिडीओ दाखवणार आहोत तो पाहून तुम्हाला खूप गर्व वाटेल. भारतीय असो किंवा कोणीही व्यक्ती असो त्याच्यातील कला महत्वाची असते. जे खूप कमी लोकांना किंवा कोणालाच सहजासहजी करता येत नाही असे काम करणारे खूप कमी लोक असतात. अश्या लोकांनाच खरा हिरो अथवा कलाकार म्हणता येईल. तुमच्या मित्रांमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये देखील असा कोणतीतरी कलाकार असेल ज्याचा तुम्हाला गर्व असेल. आजचा व्हिडीओ पाहून तुम्हाला गर्व वाटत असेल तर लाईक नक्की करा.

पहा व्हिडीओ:

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *