नेपाळमधली लग्नाची प्रथा कशी वाटते सांगा

लग्नामध्ये आनंदी वातावरण असते आणि ज्या घरात लग्न असते तेथे गाजावाजा असतो. लग्नाची तयारी काही महिन्यांपासून सुरु असते. लग्नाचा हॉल बुक करणे, डीजे बेंजो बुक करणे, जेवणाची सोय, येणारे पाहुणे कुठे राहणार असे अनेक प्रकारची तयारी सुरु असते. तुमच्या घरी पण लग्न झाले असेल जर झाले नसेल तर तुमच्या नातेवाईकांमध्ये कोणाच्या लग्नात देखील तुम्ही लगबग पहिली असेलच. मुळात नाचणे आणि मजा करणे हे देखील लोक ठरवत असतात.

मुली तर नाचण्यासाठी डान्स अकादमी देखील जॉईन करत असतात. मित्रमंडळी देखील लग्नासाठी खास कपडे, डान्स ठरवत असतात. मुलींना देखील आजकाल नाचण्याची आवड असल्याने त्या देखील मैत्रिणी किंवा मित्रांसोबत देखील डान्स बसवत असतात. लग्नांमधली मजा वेगळीच असते हे तुम्ही अनुभवले देखील असेल. लग्नाच्या दिवशी खूप काही नवीन आणि अवीस्मरणीय गोष्टी देखील घडत असतात.

आज आम्ही एक नवीन व्हिडीओ आमच्या पोर्टल वरून तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. लग्नामध्ये तुम्ही नाचण्याचे अनेक व्हिडीओ आजवर पहिले असतील. वरातीत, लग्नामध्ये, किंवा कोणत्याही लग्नाचं कार्यक्रमात लोक नाचत असतात. असाच आजचा आपला व्हिडीओ आहे. तुम्हाला आजचा व्हिडीओ पाहून खूप आनंद होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. आजवर तुम्ही आम्हाला चांगला प्रतिसाद दिला आहे. असाच प्रतिसाद देत राहा आम्ही तुमचे आभारी आहोत.

पहा व्हिडीओ:

https://www.youtube.com/watch?v=UHFF1zGgRdk

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *