Home / कलाकार / वर्गाच्या हॉलमध्ये मॅडम चा जलवा

वर्गाच्या हॉलमध्ये मॅडम चा जलवा

नाचायचं म्हटलं कि लहान मुलांना धिंगाणा गहाळ खूप आवडत. तुम्ही पण लहानपणी खूप मस्ती मजा केली असेल. शाळेत देखील विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात. तुंहाला देखील नाचायला आवडत असेल. तुमच्या मित्रांमधे असा देखील एखादा असेल ज्याला खूप भारी नाचत येत असेल. नाचण्यात वेगळीच मजा असते. नाचणं आनंद तर वाटतोच सोबतच माणसाचं टेन्शन दूर होत आणि शरीराचा व्यायाम देखील होतो.

आपल्याकडे चित्रपट येतात त्यात नवीन नवीन गाणी असतात. चित्रपटामध्ये एक तरी सुंदर नाचत येईल असं गाणं असत. आम्ही आज असाच एक नाचण्याचा सुंदर व्हिडीओ तुम्हाला दाखवणार आहोत. आजचा व्हिडीओ पाहून तुम्हाला आनंद वाटेल आणि मन देखील प्रस्सन होईल. जीवनात मौज मजा खूप गरजेची असते. आजवर तुम्ही टीव्ही, किंवा इंटरनेट वर खूप गाणी ऐकली आणि पहिली असतील.

मुली मूल मिळून देखील सुंदर डान्स करत असतात. सध्या इंटरनेट च्या जगामध्ये तुम्ही खूप व्हिडीओ पाहत असाल किंवा बनवत देखील असाल. नाचण्याची मजा काय असते हे तुम्ही पहिले असेल. लग्नाच्या वरातीत, पुढाऱ्याच्या मिरवणुकीत, जत्रेमध्ये असे काहीही कार्यक्रम असले तर डीजे वाजवला जातो. त्याच्या तालावर नाचायला खूप मजा येते. मित्र वगैरे असतील तर अजून मजा येते अशीच मजा तुम्हाला पाहायला मिळणार आहे.

पहा व्हिडीओ:

About nmjoke.com

Check Also

लग्नात नवरा नवरीने देव नाचवताना सुंदर नाच केला

माणसाने जन्म घेतल्यावर बालपण, तरुणपण आणि नंतर म्हातारपण येते. बालपणी खेळण्यात आणि शिक्षणात त्याचे आयुष्य …

Leave a Reply

Your email address will not be published.