मुलगी नवऱ्याघारी जाताना पाहून तुम्हाला रडू आवरणार नाही

आयुष्यात लग्न हे खूप महत्वाचे आहे. दोनाचे चार हात केले कि आई वडील मोकळे होतात अशी म्हण तुम्ही ऐकली आहे. संसाराचा गाडा चालवण्यासाठी लग्न करणे गरजेचे आहे. लग्नामुळे मुलगा आणि मुलगी पूर्ण होतात असं म्हणायला देखील हरकत नाही. जन्म घेतल्यावर अनेक अश्या गोष्टी असतात ज्या मोठ झाल्यावर मुला मुलींना एकत्र आल्यावरच पूर्ण होतात. वारसा पुढे सुरु ठेवण्यासाठी देखील लग्न महत्वाचे आहे.

तुम्ही लग्नामध्ये गेले असाल किंवा तुमच्या घरी लग्न असेल. लग्नाच्या घरी किती लगीनघाई लगबग असते हे कर्त्या पुरुषाला माहित असते. तुम्ही देखील लगीन घरी असणारी लगबग पहिली असेल. लहान मुले देखील सगळे पाहुणे एकत्र आले असल्याने त्यांच्या मुलांसोबत रमतात, खेळतात, बागडतात लहानपण देखील वेगळच असत. लग्नानंतर जेव्हा नवरी मुलगी नवर्याकडे जात असते त्यावेळी रडणं सुरु असत ते तुम्ही पहिले असेलच.

रडून मुली मोकळ्या होतात कारण त्यांना कायमच स्वतःच घर सोडून नवऱ्याघारी जावं लागत. आज असाच क्षण तुम्हाला पाहायला मिळणार आहे. बहीण जात असताना भाऊ रडत असतो. आई वडील बहिणी देखील खूप रडतात. जरी कितीही भां’डणे असतील किंवा राग असेल तर तो सर्व विसरून त्या क्षणी रडू येतेच. काही वेळी वडील रडत नाहीत पण आतून तो माणूस खचून गेलेला असतो फक्त दाखवत नाही. तुम्हाला आजचा व्हिडीओ आवडेल अशी अपेक्षा आहे. त्यासोबत तुम्हाला देखील रडू येईल आठवणींना देखील उजाळा मिळेल.

पहा व्हिडीओ:

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *