वहिनीने काळ्या साडीवर घरातच केला नाच

माणसाने जन्म घेतल्यावर तो जस जस मोठं होत जातो तसा त्याला अनेक अनुभव येतात आणि तो त्यातून शिकत असतो. लहान असताना काहीच ताण नसतो मात्र नंतर चांगले वाईट कळू लागते, आवश्यक वायफळ याची देखील समाज होते. वयात आल्यानंतर जबाबदारी देखील समजू लागते आणि काहीतरी काम करावे लागते. मात्र मानवाला जीवन जगात असताना मौज, मजा, मनोरंजन गरजेचे असते.

पूर्वी आजच्या सारखे काहीच मनोरंजनाचे साधन नव्हते. शेती किंवा असेच मिळेल ते काम करावे लागत होते. त्यावेळी गावामध्ये वर्षातून एकदा यात्रा असायची आणि त्यावेळी तमाशा देखील यायचा. विविध सण असायचे मात्र गरीब जनता असल्याने जास्त खर्च न करता सण उत्सव साजरे होत होते. आता माणसाला खूप पर्याय आले आहेत. मोबाईल आणि इंटरनेट यामुळे माणसाला जीवन जगताना खूप मनोरंजन देखील होते.

अनेक व्हिडीओ तुम्ही पाहत असाल. असाच एक धमाल व्हिडीओ आम्ही आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, जो पाहून तुम्हाला आनंद होईल. काही लोक काम सोडून फक्त मोबाईल मध्ये गुंतून असतात. फक्त व्हिडीओ पाहतात त्यामुळे नंतर त्याचे वाईट परिणाम देखील होत असतात. आजचा डान्स चा व्हिडीओ तुम्हाला नक्की आवडेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. रोज नवीन व्हिडीओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या पेज ला लाईक करू शकता.

पहा व्हिडीओ:

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *