जयराम कुलकर्णी यांची सून पहा किती सुंदर दिसते

आपल्या मराठी पडद्यावरती गाजलेला एक उत्कृष्ट अभिनेता ज्याने पूर्ण मराठी चित्रपट सृष्टी गाजवली होती. तो म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका जयराम कुलकर्णी . जयराम कुलकर्णी ह्यांचा जन्म १९३२ साली झाला आणि त्यांनी २०२० मध्ये त्यांचे निधन झाले. त्यांचे अनेक चित्रपट गजलेलेच होते. त्यांचे झी टॉकीज वरचे चित्रपट सुप्रसिद्ध आहेत.

ह्यांचीच सून ती म्हणजे आपल्या सर्वांची लाडकी मृणाल कुलकर्णी. मृणाल कुलकर्णी हि एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिचे अनेक चित्रपट सुप्रसिद्ध आहेत. मृणाल कुलकर्णी ह्यांचे वय सध्या ५३ एवढे आहे. एवढे = वय आहे तरीपण त्या एवढ्या वयाच्या वाटत नाही. त्यांची स्टाईल अदा लोकांना त्यांच्या कडे पाहण्यासाठी आकर्षित करते आणि पूर्ण महाराष्ट्र त्यांच्यावर फिदा आहे.

त्या गोऱ्या असल्यामुळे त्यांची सुंदरता अधिक वाढलेली आपल्याला पाहायला मिळते.त्यामुळे त्या अधिक उठून दिसतात. त्या ड्रेस मध्ये एकदम हॉट आणि उठून दिसतात.जगातील प्रत्येक स्त्री हि सुंदरच दिसते. त्यात हि अभिनेत्री असल्यामुळे तिला सुंदर दिसावेच लागेल. तिचे इंस्टाग्राम किंवा सोशल मीडियावरील फोटोज पाहून तुम्ही पागल व्हाल.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *