काकू ने घरामध्ये केली सुंदर लावणी

नमस्कार मित्रमंडळी, रोजप्रमाणे आज सुद्धा एक नवीन मुद्दा किंवा मनोरंजन आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. सोशल मीडिया चा धुमाकूळ जबरदस्त सुरु आहे. लोक रिल्स बनवून पैसे देखील कमाऊ लागले आहेत. जे लोक ते बघतात त्यांचे मनोरंजन देखील होते. न कंटाळवाणे साधन म्हणजे मोबाईल झालेले आहे. पण त्यात इंटरनेट हवे.

आज कोणतीही गोष्ट मोबाईलमुळे समजते असे म्हणायला हरकत नाही. कोठे अपघात झाला, कोणते स्थळ नेमके कुठे आहे, बातम्या, मनोरंजन, अभ्यास सर्व काही मोबाईल मुळे होते. आज आम्ही तुम्हाला एका काकूंचा व्हिडीओ दाखवणार आहोत ज्यामध्ये लावणी वर डान्स आहे. काळी साडी आणि लाल रंगाची किनार साजेसा मेकअप, भरलेले शरीर यावर काकू खूप आकर्षक दिसत आहेत.

त्यांच्या डान्स स्टेप्स पाहून तुम्ही त्यांच्या प्रेमात पडाल. आजवर तुम्ही जत्रा, पालखी, मिरवणूक, लग्न अश्या अनेक कार्यक्रमांमध्ये महिलांना नाचताना पहिले असेल. घरामध्ये देखील नाचताना पहिले असेल. पण खूप कमी बायका असतात ज्या डान्स करतात. सर्व महिलांना नाचायला आवडत असते पण त्यांना लाज वाटते. मात्र काही महिला न लाजता मोकळेपणाने आपले जीवन जगत असतात.

पहा व्हिडीओ:

https://www.youtube.com/watch?v=T2E5Xmb5L6Y

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *