Home / कलाकार / ताईने केला साडीवर सुंदर डान्स

ताईने केला साडीवर सुंदर डान्स

आजकाल सोशल मीडियावर इंस्टाग्राम रिल्स धुमाकूळ घालत आहेत. लोक फेसबुक चालवत होते मात्र तेथे देखील रिल्स आल्या. रिल्स पाहण्यासाठी ते व्हिडीओ बघू लागतात आणि त्यांना लाईक, कमेंट करायचे असेल तर ते इंस्टाग्राम चे रिल्स असल्याने इंस्टवर चालले जातात. त्यामुळे लोक आता इंस्टाग्राम हे ऍप जास्त वापरू लागले आहेत.

तुम्ही देखील इंस्टाग्राम वर अनेक रिल्स पाहत असाल. अनेक मुली आता रिल्स बनवून फेमस होऊ लागल्या आहेत. कोणतंही संगीत त्यावर डान्स नसला. तरी केवळ त्यांच्या अंगप्रदर्शनामुळे किंवा सुंदर दिसण्यामुळे त्यांचे फॉलोवर वाढवत आहेत. मुळीच नाही तर आता महिला देखील कसलेही व्हिडीओ बनवून टाकत असल्यामुळे क्रियेटर्स मध्ये खूपच जास्त वाढ झालेली दिसून येते.

अश्या स्पर्धेमुळे पैसे मिळवणे कठीण तर झाले आहेच त्यासोबत फॉलोवर्स देखील मिळवणे कठीण झाले आहे. कारण अंगप्रदर्शन करणाऱ्या महिलाच आता ट्रेंडिग वर दिसून येतात. बाकी अनेक मुली व्हिडीओ बनवत असतात. मात्र बाकीच्या मुलींना कितीही व्हिडीओ बनवले तरी एक सुद्धा व्हिडीओ जास्त लाईक मिळवत नाही. आजच्या व्हिडिओतली ताई खूप सुंदर असल्याने तिला अनेकांनी लाईक केले आहे.

पहा व्हिडीओ:

About nmjoke.com

Check Also

वहिनी ने साडी घालून केला सुंदर डान्स

सध्या रिल्स चा म्हणजेच शॉर्ट व्हिडीओ चा जमाना सुरु आहे. मध्यंतरी परदेशी ऍप्स आपल्या सरकारने …

Leave a Reply

Your email address will not be published.