वहिनी ने साडी घालून केला सुंदर डान्स

सध्या रिल्स चा म्हणजेच शॉर्ट व्हिडीओ चा जमाना सुरु आहे. मध्यंतरी परदेशी ऍप्स आपल्या सरकारने बंद केले होते. त्यावेळी मुली खूप नाराज झाल्या होत्या कारण त्यांचे चांगले फॉलोवर्स ते गमावून बसले होते. आता त्यांना दिलासा मिळाला आहे कारण इंस्टाग्राम रिल्स सध्या धुमाकूळ घालत आहे. सर्वच सोशल साईट्स शॉर्ट व्हिडीओ घेऊन येत आहेत.

त्यावरून लक्ष्यात येते कि लोकांना शॉर्ट व्हिडीओ खूप जास्त आवडू लागले आहेत. मुली अंगप्रदर्शन करून लाईक्स आणि फॉलोवर्स चा पाऊस पडत आहेत. तुम्ही चांगले कितीही दाखवा मात्र मुलींपुढे सगळं फिकं पडताना दिसत. ज्या मुलींचा बांधा उत्तम आहे त्याच मुली खूप जास्त फॉलोवर्स घेऊन येतात. त्यामध्ये देखील अंगप्रदर्शन असेल तरच त्या पुढे जातां दिसतात.

तुम्ही देखील रिल्स व्हिडीओ पाहत असाल तर समजून येईल कि, लुकड्या मुली देखील गाण्यावर नाचतात मात्र त्यांनी किती व्हिडीओ टाकले तरी त्या पुढे जात नाहीत. त्याऐवजी उत्तम शारीरिक बांधा आणि त्यावर अंग दिसेल अशी साडी घातलेली असेल तर तिचा एकच व्हिडीओ लाखो करोडो लोकांपर्यंत पोहचतो. व्हिडीओ घायाळ करणारा असल्याने एकाच व्हिडीओमुळे तिला लाखो लाईक आणि फॉलोवर्स मिळतात.

पहा व्हिडीओ:

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *