मित्रानो आज काल जग आधुनिक झाले असल्यामुळे. आजच्या युगात जग खूप जवळ आल्यासारखे वाटते. स्मार्ट फोन, इंटरनेट, मोबाईल यामुळे आज जगभरात कोणत्याही व्यक्तीशी काही सेकंदांमध्ये इंटरनेट, तसेच सॅटेलाईट च्या साहाय्याने संपर्क साधता येतो. मानवा ने केलेल्या आधुनिक प्रगतीमुळे आज काहीही करणे शक्य झाले आहे.
मानवाने ठराविक नाही तर सर्वच क्षेत्रात खूप मोठी प्रगती केलेली दिसून येते. शेती, बांधकाम विभाग, दळणवळणाची साधने अश्या सर्वच क्षेत्रात माणूस पुढे गेला आणि आता जलद गतीने काम होते. यंत्रांचा शोध लावला आणि त्यामुळे सर्व शक्य झाले. तुम्ही आजकाल ट्रॅक्टर पाहिला असेलच त्यामुळे शेती खूप सोप्पी झाली आहे. मात्र ट्रॅक्टर चालवणे सोप्पे नाही हे देखील तितकेच खरे आहे.
आज आम्ही तुमच्यासाठी खूप मस्त व्हिडीओ घेऊन आलो आहोत. व्हिडिओ मध्ये बाई ने चक्क ट्रॅक्टर चालवला आहे. होय खरंच हि महिला अनेक मुलींसाठी आदर्श ठरली आहे. साधी चारचाकी चालवणे खूप कठीण जाते मात्र हि एक बाई असून सुद्धा ट्रॅक्टर चालवते हि गर्वाची बाब आहे. खेड्यापाड्यांमध्ये माणसांना देखिल जमणार नाहीत अशी कामे आपल्या वडिलांसाठी आणि नवऱ्यासाठी मुली करत असतात.
पहा व्हिडीओ: