बाईने चालवला जेसीबी पाहून गर्व वाटेल

आजच्या आधुनिक युगात जग खूप जवळ आले आहे. स्मार्टफोन, इंटरनेट यामुळे आज जगात कोठेही असलेल्या व्यक्तीशी काही सेकंदांमध्ये संपर्क साधता येतो. माणसाने केलेल्या प्रगतीमुळे आज सर्व शक्य आहे. एकाच नाही तर सर्वच क्षेत्रात मानवाने खूप जास्त प्रगती केलेली आहे. शेती देखील आता यांत्रिकी झाली आहे. बांधकाम विभाग यामध्ये देखील खूप मजबूत आणि जलद काम यंत्रांच्या साहाय्याने होते.

तुम्ही कधी ना कधी तुमच्या कामासाठी जेसीबी गाडी मागवली असेल. जेसीबी काम करताना तुम्ही पाहिले देखिल असेल. तुम्हाला आज खूप मस्त व्हिडीओ पाहायला मिळणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एक बाई चक्क जेसीबी चालवत आहे. लोकांना साधी सायकल चालवणे देखील कठीण जाते मात्र हि बाई असून तिने जेसीबी चालवला आहे.

खरंच हि महिला अनेक मुलींसाठी आदर्श महिला म्हणता येईल. आजवर अनेक महिलानीअश्या कामगिऱ्या केल्या आहेत जे पुरुषांना देखील जमले नाही. कल्पना चावला या पहिल्या भारतीय महिला होत्या ज्यांनी चंद्रावर जाऊन भारताचे नाव तर मोठे केलेच. त्याबरोबर त्यांनी मुलींसाठी गर्व होईल आणि आदर्श उभा राहील अशी कामगिरी केली आहे. मुलींनी असेच सर्व क्षेत्रात प्रगती केली तर भारताचे नाव नक्की मोठे होईल.

पहा व्हिडीओ:

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *