गिरीजा ओक चा नवरा पहा कसा दिसतो

आपल्या मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री जिने तारे जमीन पर या चित्रपट पासून सुरुवात केली. ती म्हणजे आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री गिरीजा ओक. गिरीजा ओक चा जन्म २७ डिसेंबर १९८७ ला झाला आणि तिचे सध्या ३५ आहे.३५ वय म्हणजे ती किती मस्त दिसत असेल याची कल्पना तुम्ही करू शकता.

गिरीजा ओक हीचा बॉयफ्रेंड चे नाव सुहृद गोडबोले असे होते आणि तिने याच व्यक्तिसोबत लग्न केले. आता सुहृद गोडबोले याच तिचा नवरा आहे. सुहृद गडबोले हा चित्रपटांचा प्रसिद्ध डायरेक्टर आहे. काही चित्रपटांचा ऍक्टर हि आहे. त्याचा जन्म १ जानेवारी १९७० ला झाला आसुन त्याचे वय ५२ आहे. गिरीजा ओक आणि सुहृद गोडबोले ह्याचे लग्न २०११ साली झाले.

त्यांना स्वप्नात हि वाटले नसेल कि त्यांचे खरा आयुष्यात आम्ही एक मेकांचे होऊ पण त्यांनी ते स्वप्न सत्यात उतरवले. त्यांना २०१३ साली एक मुलगा झाला. सुरुद्ध गोडबोले याचे एवढे वय आहे तरी त्यांच्यात आजू काम करण्याची ताकद आहे. ते खूप सुंदर दिसतात. त्याचे प्रॉफेशन आणि पर्सनॅलिटी पाहून तुम्ही त्यांच्याकडे पहोताच राहाल.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *