Home / कलाकार / सर्वाना हसवणाऱ्या अरुण कदम ची मुलगी किती सुंदर दिसते

सर्वाना हसवणाऱ्या अरुण कदम ची मुलगी किती सुंदर दिसते

कलर्स मराठी वरील एक लोकप्रिय अभिनेता तो म्हणजे अरुण कदम. अरुण कदम हा सर्वाना म्हजेच अख्ख्या महाराष्ट्राला हसवतो. तो खूप प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याच्या लकप्रिय मालिका म्हणजे फु बाई फु किंवा महाराष्ट्राची हास्यजत्रा ह्या मालिका भरपूर म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत त्याच्या कॉमिडीने पूर्ण महाराष्ट्र आनंदी असतो.

याच अरुण कदम ची मुलगी ती म्हणजे सुकन्या कदम. सुकन्या कदम चे सध्या चे वय २९ ते ३० एवढे वय आहे. आत्ताच आलेल्या माहिती नुसार असे समजते कि सुकण्याचे लग्न हा झालेले आहे. तिने कोर्ट मॅरिज केले असून तिच्या नवऱ्याचे नाव सागर पोवळे असे आहे. तिचे लग्नाचे फोटोस साखरपुड्याचे फोटोस मोठ्या प्रमाणात पसरलेले आपल्या दिसत आहे.

अवघे ३० वय आहे. म्हणजे ती किती सुंदर एडेल याची कल्पना तुम्हीही करू शकता. सुंदरता हि देवाने स्त्रीला दिलेली देणगीच आहे. जगातील कोणतीही स्त्री दिसते. त्यात हि गोरी पाण असल्यामुळे ती खूपच सुंदर दिसते.ती घागऱ्या मध्ये खूपच उठून दिसते. तिचे हॉट ड्रेस मधील फोटोस खूपच हॉट आणि सुन्दर आहेत यावरुनच तुम्ही ओळखू शकता किती सुन्दर दिसते.

About nmjoke.com

Check Also

नवऱ्याच्या बहिणीने केला लग्नात अफलातून डान्स पाहून तिच्या प्रेमात पडाल

आयुष्यात लग्न एकदाच होत असल्याने लोकांना वाटते ते थाटामाटात व्हावे. लग्नासाठी लोक कर्ज काढतात आणि …

Leave a Reply

Your email address will not be published.