Home / कलाकार / सुंदरा मना मध्ये भरली मालिकेतील ह्या अभिनेत्रींच्या नवऱ्याने केले दुसरे लग्न

सुंदरा मना मध्ये भरली मालिकेतील ह्या अभिनेत्रींच्या नवऱ्याने केले दुसरे लग्न

भारतातील प्रत्येक व्यक्ती तो पुरूश असो किंवा स्त्री यांना वाटतच असते कि आपल्याला एक साथीदार असावा. त्यामुळे ते कमेकांसोबत लग्न करतात आणि आपले आयुष्य सुखकर बनवतात. आपल्या महाराष्ट्रातील अभिनेता किंवा अभिनेत्री यांनीहि कोरोना काळामध्ये आपलं लग्न किंवा साखरपुडा उरकून घेतला. असाच काहीसा प्रकार घडलेला घडलेला आहे.

सौजन्य कलर्स मराठी वरील एक सुप्रसिद्ध मालिका ती म्हणजे सुंदरा मनामध्ये भरली. सुंदर मनामध्ये भरली यामालिकेतील मदन आणि काजल हे पात्र वीजय आंदळकर आणि रुपाली झनकर यांनी साकारले होते. हे दोघे आता लग्नाच्या बंधनात अडकलेले दिसून येत आहे. मालिकेमध्ये यांचे पहिलेच लग्न झालेले होते. पण यांनी खऱ्या आयुष्यात हि लग्न केलेले आपल्या दिसून येत आहे.

या दोघांना सोशल मीडियावर त्यांच्या अनेक चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांच्या साखरपुड्याचे आणि लग्नाचे फोटोस इंस्टाग्रामवरती खूप व्हायरल होत आहेत. त्यांच्या दोघांचा जोडाहि एकदम शोभून दिसत आहे. त्यांना वाटले हि नसेल कि आपण खऱ्या आयुष्यात लग्न करू पण त्यांनी ते स्वप्न सत्यात उतरवले. त्यांच्या भावी आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा.

About nmjoke.com

Check Also

गर्लफ्रेंड म्हणली घरी कोण नाही घरी ये, घरी गेला आणि फसला मुलगा

तू ये, आई-बाबा बाहेर गेलेत, असं म्हणत प्रेयसीने फोन करुन प्रियकराला घरी बोलावलं. तो गेलाही. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *