Home / कलाकार / ग्लेन मॅक्सवेल ने केलं या भारतीय मुलीशी लग्न

ग्लेन मॅक्सवेल ने केलं या भारतीय मुलीशी लग्न

भारतातील एक प्रसिद्ध खेळ तो म्हणजे क्रिकेट. हाच खेळ स्टेडियम मधील प्रसिद्ध क्रिकेटपट्टू खेळतात. जसे कि विराट कोली रोहित शर्मा हार्दिक पंड्या एम एस धोनी असे असेक प्रसिद्ध क्रिकेटपट्टू हा खेळ स्टेडियम मध्ये खेळतात. याच क्षेत्रातील ओट्रेलिया परदेशातील एक उत्कृष्ट बॉलर म्हणजे ग्लेन मॅक्सवेल. ग्लेन मॅक्सवेल हा उत्कृष्ट बॉलींग करतो.

ग्लेन मॅक्सवेल चा जन्म १४ ऑकटोबर १९८८ ला झाला असून त्याचे वय ३४ आहे. त्याच्या माहितीनुसार असे निदर्शनास येत आहे कि त्याचे खूप दिवस २ मुलीं सोबत अनैतिक संबंध सुरु होते. त्या मुलींचे नाव जायचे इजबर्ग आणि कांडाईस वायट असे नाव आहे. या मुलींसोबत अनैतिक संबंध सुरु होते. असे दिसून येत आहे कि या दोन्ही मुली ऑस्टेलियाच्याच आहेत.

नवीन आलेल्या माहितीनुसार असे दिसून येत आहे कि ग्लेन मॅक्सवेल ने लग्न केले आहे. लग्न केलेल्या मुलीचे नाव विनी रमण असे आहे . लग्न केलेली मुलगी भारतीय असल्याची माहिती दिसून येत आहे. लोकांना आश्चर्य वाटत आहे कि याने भारतीय मुलीशी लग्न कसं केलं. पण हि मुलगी खूप सुंदर व हॉट असल्याची माहिती दिसून येत आहे. तिला पाहू तुम्ही पागल व्हाल.

About nmjoke.com

Check Also

या मुलींच्या रिल्स पाहून तुम्ही खुश व्हाल

माणसाने जन्म घेतल्यावर तो जस जस मोठं होत जातो तसा त्याला अनेक अनुभव येतात आणि …

Leave a Reply

Your email address will not be published.