Home / कलाकार / माझ्या नवऱ्याची बायको मधली राधिका आता खऱ्या आयुष्यात कशी आहे

माझ्या नवऱ्याची बायको मधली राधिका आता खऱ्या आयुष्यात कशी आहे

आपण ३ ते ४ वर्षांपूर्वी माझ्या नवऱ्याची बायको हि सिरीयल पाहिलीच असेल. याच मालिकेतील राधिका सुबेदार हिलाही तुम्ही ओळखत असाल. हेच पात्र आनिता दाते हिने साकारले होते. अनिता दाते हि खूप प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिचा चेहरा प्रेक्षकांच्या मनात भरलेला दिसून येत आहे. अनिता ची स्टाईल फॅशन तिची अदा लोकांना घायाळ करते.

अनिताचा जन्म ३१ ऑगस्ट १९८० ला झाला असून तिचे वय ४०आहे. अनिताचे लग्न हि झाले आहे. तिच्या नवऱ्याचे नाव चिन्मय केळकर असे आहे. अनिताने अनेक मराठी सिरियल चित्रपट श्रुष्टीत काम केले आहे. तिने फक्त मराठी चित्रपट सृष्टीत काम केले नसून हिंदी मालिकांमध्ये हि काम केले आहे.२०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या तुंबाड या चित्रपटात काम केले आहे.

अनिता हि आता चला हवा येऊ द्या ह्या हसवणाऱ्या मालिकेत ती काम करत आहे.अनिताला चित्रपट सृष्टीत आल्या पासून तीला खूप पुरस्कार मिळाले. जसे कि सरोत्कृष्ट आई सरोत्कृष्ट स्त्री सरोत्कृष्ट अभिनेत्री असे पुरस्कार तिला मिळाले आहेत. यावरूनच समजते कि ती किती प्रसिद्ध अभिनेत्री आहे आणि किती सुंदर आहे. तुम्ही तिचे फोटो पाहून पहा ती आता किती सुंदर दिसते.

About nmjoke.com

Check Also

लग्नात नवरा नवरीने देव नाचवताना सुंदर नाच केला

माणसाने जन्म घेतल्यावर बालपण, तरुणपण आणि नंतर म्हातारपण येते. बालपणी खेळण्यात आणि शिक्षणात त्याचे आयुष्य …

Leave a Reply

Your email address will not be published.