Home / कलाकार / मिसेस मुख्यमंत्री मधील सुमी आता किती हॉट दिसते

मिसेस मुख्यमंत्री मधील सुमी आता किती हॉट दिसते

३ ते ४ वर्षांपूर्वी झी मराठीवरील गाजलेली मालिका मिसेस मुख्यमंत्री. मिसेस मुख्यमंत्री याच मालिकेतील सुमी हि या मालिकेमुळे प्रसिद्ध झाली. याच मालिकेमुळे ती पुढे येऊ शकली.सुमीचे खरे नाव अमृता धोंगडे असे आहे. तिचे टोपण नाव सोनि असे आहे. अमृता मूळची कोल्हापूरची आहे. मात्र ती आता पुण्यात राहाते. अमृता आता प्रसिद्ध अभिनेत्री झाली आहे.

अमृताचा जन्म ११ ऑक्टॉबर १९९७ साली झाला असून तिचे वय २१ आहे. तिने मराठी चित्रपट हि केला आहे तो म्हणजे मिथुन. मिथुन पण प्रसिद्ध चित्रपट आहे. त्यामध्ये ती साधीच दाखवली आहे. पण तिचे आताचे फोटोस बघाल तर तुम्ही वेडे व्हाल तिचे आताचे सर्व फोटोस होट आणि फॅन्सी ड्रेस मध्ये आहे तीची स्टाईल पाहून तुम्ह वेडे व्हाल.

तिने शिक्षण नंतर एक्टरेस या क्षेत्रामध्ये पाऊल टाकले. तिचे स्वप्न तिने पूण केले. तिचे सोशल मीडियाच्या फोटोस वरून असे दिसून ये आहे कि तिची मॉडेल व्हायची तयारी सुरु आहे. इतकी होट दिसत आहे. फक्त २१ वय म्हणजे ती किती सुंदर असेल याची कल्पना तुम्ही करू शकता. ती फक्त ऍक्टर नसून ती एक उत्तम डान्सर देखील आहे.

About nmjoke.com

Check Also

या मुलींच्या रिल्स पाहून तुम्ही खुश व्हाल

माणसाने जन्म घेतल्यावर तो जस जस मोठं होत जातो तसा त्याला अनेक अनुभव येतात आणि …

Leave a Reply

Your email address will not be published.