पहा माझा होशील ना या मालिकेतील शर्मिला कशी दिसते

मागील २ वर्षांपूर्वीची झी मराठी वरील सीरियल माझा होशील ना . माझा होशील ना या मालिकेतील शर्मिला हे पात्र सुलेखा तळवलकर हिने साकारले होते. आता हीच सुलेखा स्टार प्रवाह वरील मुरांबा या मालिकेत काम करताना आपल्याला दिसत आहे. या मालिकेत ती खूपच सुंदर दिसत आहे. ती गोरी असल्यामुळे तिची सुंदरता वाढलेली आपल्याला दिसून येते.

सुलेखा खूप फेमस अभिनेत्री आहे तिने अनेक एक्टरेस सोबत काम केले आहे. तिने मराठी चित्रपट मालिकाहि खुप केल्या. तसेत हिंदी चित्रपटात हि तिचा वाटा आहे. सुलेखाने अनेक पुरस्कार जिंकले. सुलेखाला लहानपणापासूनच एक्टरेस व्हायच स्वप्न होतं. आणि ते स्वप्न तिने सत्यात उतरवले.तिचे सोशल मीडियावरील फोटोस वरून असे दिसून येत आहे कि तिला गाण्यांचाही छंद आहे.

सुलेखाचे सध्या ५१ वय चालू आहे एवढे वय झाले तरी ती इतकी हॉट व सुंदर दिसते. ती ड्रेस पेक्षा साडीमध्येच खूप सुंदर दिसते. तिची नजर लोकांना घायाळ करते. ५१ वय आहे म्हणल्यावर अर्थातच तिचे लग्न झाले आहे. तिच्या नवऱ्याचे नाव अंबर तळवलकर आहे. प्रत्येक पुरुषाला वाटत असेल कि मला हिच्या सारखी बायको मिळावी.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *