चिन्मय मांडलेकरची बायको कशी दिसते

चित्रपट सृष्टीतील एक सुप्रसिद्ध अभिनेता ज्याने चित्रपटसृष्टी गाजवली तो अभिनेता म्हणजे सर्वांचा लाडका चिन्मय मांडलेकर. चिन्मय मांडलेकरने अनेक मराठी हिंदी चित्रपटात काम केले. त्याने जेवढे चित्रपट केले ते सर्व चित्रपट प्रसिद्ध चित्रपट आहेत.अभिनेता म्हणलं कि प्रसिद्धी आलीच. चिन्मयला अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

चिन्मयचे लग्न झाले असून त्याच्या बायकोचे नाव नेहा मांडलेकर असे आहे. नेहा मांडलेकर हिचे वय सध्या ५२ आहे. नेहा मांडलेकर व चिन्मय मांडलेकर यांचे लग्न २००८ साली झाले. त्यांच्या लग्नाला १३ वर्ष झाली. नेहाने हि काही तुरळक चित्रपटात काम केले आहे.ती प्रसिद्ध नसली तरी ती खुप सुंदर काम करते. तिने काही मालिकेत हि काम केलं आहे.

नेहाचे तब्बल ५२ वय आहे तारीपण ती तेवढ्या वयाची वाटत नाही.पण अर्थातच ती खुप सुंदर दिसते. कोणतीही स्त्री बघा ती सुंदारच दिसते. सुंदरता हि स्त्रीला देवाने दिलेली देणगीच आहे. तशीच हि नेहा खूप हॉट दिसते. नेहा ला पाहिले तर ती साडी पेक्षा ड्रेसमधेच खूप सुंदर दिसते. तिचे सोशल मीडियावरील फोटोज जास्त ड्रेस मधेच आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *