Home / कलाकार / के जी एफ चित्रपटातील रॉकीची आई खऱ्या आयुष्यात इतकी सुंदर दिसते

के जी एफ चित्रपटातील रॉकीची आई खऱ्या आयुष्यात इतकी सुंदर दिसते

आत्ताच १४ एप्रिल ला रिलीज झालेला हिंदी भाषेत ला चित्रपट म्हणजे के जी एफ २. हा चित्रपट महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांनी पाहिला आणि ह्या चित्रपटाचा पहिला भाग हि पाहण्या सारखा आहे. याच चित्रपटातील रॉकीची आई म्हणजे शांतम्मा हि व्यक्तिरेखा अर्चना जॉईस हिने साकारली. अर्चना जॉईस हिच्या के जी एफ मधील फेमस डायलॉग मुळे हा चित्रपट गाजला असे प्रेक्षकांच्या म्हणण्यातून येत आहे.

अर्चना जॉईस हि खऱ्या आयुष्यात खूप सुंदर आणि हॉट दिसते. २४ डिसेंबर १९९४ ला अर्चनाचा जन्म झाला असून तिचे सध्याचे वय २८ आहे. अर्चनाचे लग्न झाले असून तिच्या नवऱ्याचे नाव श्रेयस उडपा आहे. अर्चनाला २ मुले आहेत. अर्चना हि एक्टरेस व मॉडेल आहे आणि तिला गाण्याचा, डान्सचा हि छंद आहे. २८ वय म्हणजे ती किती सुंदर असेल याची कल्पना तुम्ही करू शकता.

अर्चनाने २०१८ साली के जी एफ भाग १ हा चित्रपट केला होता. त्या चित्रपटाला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिल्यामुळे इंडस्ट्रीने के जी एफ भाग २ हा चित्रपट प्रदर्शित केला. अर्चनाने कन्नड, तामिळ मधील मालिकांमध्ये हि काम केले आहे. तिने फक्त चित्रपट केले नसून मालिकाही केल्या म्हणजे ती किती फेमस असेल याची कल्पना तुम्ही करू शकता.

About nmjoke.com

Check Also

या मुलींच्या रिल्स पाहून तुम्ही खुश व्हाल

माणसाने जन्म घेतल्यावर तो जस जस मोठं होत जातो तसा त्याला अनेक अनुभव येतात आणि …

Leave a Reply

Your email address will not be published.