आता आता या अभिनेत्रींचे झाले निधन

बॉलिवूड क्षेत्रात या ६ महिन्यामध्ये अनेक लोकांचे निधन झाले.काही तरुण लोक हि गेले. आत्ताच समोर आलेय बातमीत असे समजत आहे कि एक नामवंत अभिनेत्री ती म्हणजे मंजू सिह हिचे निधन झाले. मंजू सिह हीच जन्म १९४८ साली झाला होता आणि तिचा प्रवास आज संपला.तब्बल ७३ वर्षे तीने चित्रपट सृष्टीत काम केले.

मंजू सिह हि फक्त एक्टरेस नसून ती काही चित्रपटाची निर्माती हि आहे. तिचा शेवट चा चित्रपट २००९ साली केला.तिचे वय ७३ झाले तरी तिचा लुक आजू हि तरुण होता.तिचे सोशल मीडिया वरील फोटोज हि खूप प्रसिदध आहेत.ती जास्त फक्त साडी मधेच खूप सुंदर दिसते. तिचे साडीवरील फोटोस हि सोशल मीडियावर आहेत.

अभिनेत्री म्हणलं तर सुंदर दिसणं आलाच. पण तोच सुंदर चेहरा आपल्या डोळ्यासमोरून निघून गेला.असहकार्य चक्कीत करणारी गोष्ट म्हणजे ६ महिन्यात तब्बल ३० ते ४० अभिनेत्री व अभिनेत्रींचे निधन झाले. हि चकित करणारी गोष्ट आहे आता हि सर्वांच्या मनात ठसलेली अभिनेत्रींचे निधन झाले तिला सर्वजण श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *