Home / कलाकार / ४८ वर्ष्यांची हि मराठमोळी अभिनेत्री अजून देखील दिसते इतकी सुंदर १८ वर्ष्यापासून सोडून दिले नवऱ्याला

४८ वर्ष्यांची हि मराठमोळी अभिनेत्री अजून देखील दिसते इतकी सुंदर १८ वर्ष्यापासून सोडून दिले नवऱ्याला

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये असे खूप कमी तारे आहेत ज्यांनी बॉलिवूड मध्ये देखील नाव कमावले. छोटा मोठा अभिनय का होईना मात्र बॉलिवूड मध्ये नाव कमवले हे महत्वाचे. लक्ष्मीकांत बेर्डे, नेहा पेंडसे, सचिन पिळगावकर असे अनेक मराठी तारे बॉलिवूड मध्ये झळकले आहेत. अशीच एक अभिनेत्री आहे ‘रेशम टिपणीस’ जिला तुम्ही अनेक मालिका चित्रपटात पहिले असेल.

रेशम चा जन्म २८ ऑगस्ट १९७३ ला मुंबई मध्ये झाला. रेशम ने बाजीगर, हती’यार, जय हो सारख्या अनेक हिंदी चित्रपटात काम केले. क्योकी सास भी कभी बहू थी, सतरंगी सासुराल, नागीन अश्या अनेक मोठ्या हिंदी मालिकेत काम केले. मराठी मध्ये रेशम ने बिग बॉस मराठी, बकुळ नामदेव घोटाळे, सत्वपरीक्षा, जिवलगा, लोच्या झाला रे सारख्या अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले.

४८ वर्ष्याची रेशीम ने १९९३ साली ‘संजीव सेठ’ सोबत लग्न केले होते. मात्र ९ वर्षे संसार करून तिने २००४ ला घटस्फोट घेतला. त्यानंतर जवळपास ती १८ वर्षे नवऱ्यापासून लांब आहे. आता ती ४८ वर्ष्यांची असून देखील खूप सुंदर आणि आकर्षक दिसते. तुम्ही तिचे फोटो पाहून नक्की घायाळ व्हाल. तिचे कपडे, शारीरिक बांधा, तिच्या अदा देखील अजून तुम्हाला घायाळ करतील.

About nmjoke.com

Check Also

लग्नात नवरा नवरीने देव नाचवताना सुंदर नाच केला

माणसाने जन्म घेतल्यावर बालपण, तरुणपण आणि नंतर म्हातारपण येते. बालपणी खेळण्यात आणि शिक्षणात त्याचे आयुष्य …

Leave a Reply

Your email address will not be published.