मालिकेतील दीपा खऱ्या आयुष्यात पहा किती हॉट

मालिकेमध्ये मिळेल तो अभिनय उत्तम रित्या ज्याला करायला जमलं तो कलाकार मोठा झाला. खऱ्या आयुष्यात कितीही मॉडेल असुद्या पण मालिकेत किंवा चित्रपटात जर साधीभोळी, संस्कारी भूमिका असेल तर त्या भूमिकेला मॉडेल अभिनेत्रीने उत्तम साकारले तर तिला खरी अभिनेत्री किंवा कलाकार म्हणता येईल. असेच काही ‘रंग माझा वेगळा’ मध्ये पाहायला मिळते.

रंग माझा वेगळा मालिका खूप लोकांच्या पसंतीची आहे. मात्र दीपा आणि कार्तिक खूप महिन्यांपासून एकत्र येत नाहीत म्हणून लोक चिडून मालिका बघणं सुद्धा बंद करत आहेत. मालिकेत मुख्यभूमीकेत असणारी दीपा चे खरे नाव ‘रेश्मा शिंदे’ आहे. रेश्मा चा जन्म २७ मार्च १९८७ ला मुंबईत झाला. ३५ वर्ष्यांची रेश्मा खऱ्या आयुष्यात सुंदर आणि गोरी दिसते.

रेश्माने अनेक मराठी हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. रेश्माने ‘अभिजित चौगुले’ नावाच्या मुलाशी लग्न केले आहे. मालिकेमध्ये दीपाची भूमिका तिने उत्तम साकारली आहे. तीला मालिकेमध्ये कला रंग लावून काळे केले जाते. खऱ्या आयुष्यात ती खूप सुंदर दिसते. तुम्ही रेश्माला चित्रपटांमध्ये पहिले असेलच. ईतर मालिकेमध्ये देखील रेश्मा झळकली आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *