सौंदर्या इनामदार चा नवरा पाहून चकित व्हाल

मराठी सिने सृष्टीमध्ये काही कलाकार फक्त मालिकांमध्ये काम करून इतके नावारूपाला आले कि मोठे चित्रपटातील कलाकार फिके पडले. आज आम्ही ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील सौंदर्या इनामदार यांच्या विषयी सांगणार आहोत. सौंदर्याचे खरे नाव ‘हर्षदा खानविलकर’ आहे. २ जुलै १९७३ ला मुंबईत जन्मलेल्या हर्षदा आता ४८ वर्ष्यांच्या आहेत.

१९९९ साली त्यांनी ‘दामिनी’ या मालिकेमध्ये काम केले. जुई ची भूमिका त्यांनी खूपच सुंदर रित्या पार पाडली आणि त्यानंतर त्यांना खूप मालिकांमध्ये काम मिळाले. ‘पुढचं पाऊल’ मालिका तर इतकी गाजली कि ती मालिका ६ वर्षे चालली आणि त्यांच्या आक्कासाहेब या भूमिकेला लोकांनी प्रचंड आवड दर्शवली. ‘संजय जाधव’ यांच्याशी त्यांनी लग्न केले.

आता हर्षदा आणि संजय एकत्र नाहीत मात्र चांगले मित्र अजूनही आहेत. हर्षदाला ध्रीती नावाची एक मुलगी देखील आहे. ती चाईल्ड आर्टिस म्हणून काम करते. ‘दुहेरी’ मालिका हर्षदा यांनी निर्मित केली होती. हर्षदा आता कॉस्ट्यूम डिजाईन देखील करतात, उत्तम अभिनेत्री देखील आहेत त्यासोबतच त्या निर्माती देखील आहेत. तुम्ही देखील पूर्वीपासून हर्षदाचे चाहते असालच.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *