Home / कलाकार / दिल दोस्ती दुनियादारी मधली साधीभोळी रेश्मा आता पहा

दिल दोस्ती दुनियादारी मधली साधीभोळी रेश्मा आता पहा

मित्रानो २०१५ मध्ये झी मराठी वर आलेली ‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिका प्रेक्षकांना खूप भावली. मित्र कशे राहतात, किती मजा करतात ते सर्व या मालिकेत दाखवले आहे. तरुणपिढीला आवडणारी हि मालिका होती. ती मालिका बंद झाल्यानंतर प्रेक्षकांच्या आग्रहामुळे त्याचा भाग दोन देखील प्रेक्षकांसाठी पुन्हा प्रदर्शित केला गेला. आज आपण याच मालिकेतील एका पत्राबद्धल चर्चा करणार आहोत.

मालिकेमध्ये अनेक पात्रे होती. त्यापैकी रेश्मा चे पात्र देखील खूप सुंदर होते. साधीभोळी रेश्मा देखील मालिकेला शोभेल अशी होती. प्रत्येक ग्रुप मध्ये अशीच मजा असते आणि अशीच लोक असतात हे तुम्हाला मालिका पाहून वाटलं असेल. रेश्मा चे खरे नाव ‘सखी गोखले’ आहे. २७ जुलै १९९३ ला पुण्यामध्ये जन्मलेली सखी आता २८ वर्ष्यांची सुंदर तरुणी आहे.

तुम्ही मालिकेत तिला साध्या रूपात पाहिले असेल. मात्र आता खऱ्या आयुष्यात ती खूप मॉडर्न झाली आहे. अभिनेत्री म्हटलं कि त्यांना मिळेल तो रोल करावा लागतो आणि त्या नुसार मालिकेत वागावं लागत. मुख्य भूमिका असेल तर हिरोईन सुंदर असावीच लागते. रेश्मा चे वडील ‘मोहन गोखले’ हे देखील एक अभिनेते होते त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

About nmjoke.com

Check Also

या मुलींच्या रिल्स पाहून तुम्ही खुश व्हाल

माणसाने जन्म घेतल्यावर तो जस जस मोठं होत जातो तसा त्याला अनेक अनुभव येतात आणि …

Leave a Reply

Your email address will not be published.