कार्तिक ची खरी बहीण पहा कशी दिसते

‘रंग माझा वेगळा’ हि मालिका अनेकांची आवडती मालिका आहे. या मालिकेत दीपा, कार्तिक, सौंदर्या, श्वेता अशी अनेक पात्रे आहेत. दीपा आणि कार्तिक हे मुख्य भूमिकेत आहेत. लोकांना या दोघांची जोडी खूप जास्त आवडते. आजवर मालिका जास्त पुढे गेली आहे मात्र दीपाच्या वाटेला थोडसपण सुख येत नाही याची खंत वाटते. कार्तिक देखील दिपासोबत नाही.

इतके भाग आले आणि गेले मात्र अजून देखील दीप कार्तिक यांच्यातील गैरसमज दूर होत नसल्याने प्रेक्षक मालिकेपासून दूर होताना दिसतात. मालिकेमध्ये तुम्ही कार्तिक ची बहीण पाहिली असेल. आज आम्ही तुम्हाला कार्तिक ची खरी बहीण दाखवणार आहोत. कार्तिक चे खरे नाव ‘आशुतोष गोखले’ आहे. मराठी अभिनेते ‘विजय गोखले’ यांचा तो मुलगा आहे.

३० वर्ष्यांच्या आशुतोष ला एक बहीण देखील आहे. तिचे नाव ‘श्रद्धा गोखले’ आहे. आशुतोष सतत भाच्यासोबत फोटो शेअर करत असतो. श्रद्धा आशुतोष पेक्षा मोठी आहे आणि तिचे लग्न देखील झालेले आहे. आशुतोष चे मात्र अजून लग्न झालेले नाही. रंग माझा वेगळा मालिकेत आशुतोष ने कार्तिक ची भूमिका करून खूप प्रसिद्धी मिळवली आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *