मालिकेतील गौरी खऱ्या आयुष्यात बघून पागल व्हाल

स्टार प्रवाह वरील सुख म्हणजे नक्की काय असत या मालिकेत गिरीजा प्रभू हि गौरी हि भूमिका साकारत आहे. गिरीजा प्रभू हि मूळची गोव्याची आहे.तिचा जन्म २७ नोव्हेंबर २००० या साली झाला असून तिचे वय आता २१ आहे. गिरीजा प्रभूचे शिक्षण आणि ग्रेजुएशन पूर्ण केल्यावर तिने असिटिंग क्षेत्र मध्ये पॉल ठेवले. तिचा पहिला चित्रपट २०१८ साली परफादर्शित झाला त्या चित्रपटाचे नाव काय झाले कळेना हे होते.

तिने डॅड चेअर्स,तुझा दुरावा असे हि चित्रपट तिने केले. तीने डान्स महाराष्ट्र डान्स ह्या हि मालिकेत तिने सहभाग घेतला होता. गिरीजा प्रभू हि फक्त एक्टरेस नसून ती डान्सर पण आहे. तिने काही दिवसातच प्रेक्षकांच्या मनात जागा केली. तिच्या फॅमिली मध्ये तिचे वडील गिरीश प्रभू, तिची आई गौरी प्रभू, तिचा भाऊ गौरव प्रभू हे तिघे जण तिच्या फॅमिलीमध्ये आहेत.

अवघ्या १८ व्या वर्षपासूनच ती कलामंचावर उतरली. तिचे सध्याचे वय पाहता तिची फॅशन,तिचा नखरा, टिक दिसणं या तीन गोष्टी तिला पाहण्या साठी भाग पाडतात. तिची कला पाहून खूप लोक तिच्यावर फिदा आहेत. ती मालिकेत साडीवर जेवढी सुंदर आहे त्यापेक्षा ती खऱ्या आयुष्यात किती सुंदर असेल याची कल्पना तुम्ही तिच्या वयावरूनच करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *