मालिकेतील लतिकाची बहीण खऱ्या आयुष्यात पाहून वेडे व्हाल

अनेक नवीन मालिका येत राहतात आणि जुन्या बंद होतात. ‘सुंदरा मनामध्ये भरली’ हि मालिका पण प्रेक्षकांनी पसंत केली. मालिकेमध्ये लतिका, अभिमन्यू, मिस नाशिक अशी अनेक पात्रे आहेत. लतिका चे पात्र खूप गाजले होते. मात्र आज आपण मालिकेमध्ये लतीकाची बहीण असणाऱ्या म्हणजेच लतिकाच्या बहिणीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री विषयी थोडकयात माहिती पाहणार आहोत.

‘गौरी किरण’ हे मालिकेतील लतिकाच्या बहिणीचे खरे नाव आहे. गौरीने तुझ्या रूपाचं चांदनं, पुष्पक विमान, जिजामाता, सुंदरा मनामध्ये भरली, सिंधू, स्पेशल अश्या अनेक हिट चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करून लोकांच्या मनामध्ये घर केले आहे. तुम्ही देखील तिला अनेक वेळा चित्रपट मालिकांमध्ये पाहिले असेल. तुम्ही तिचे चाहते देखील असाल.

मालिकेमध्ये ती जितकी सुंदर दाखवली आहे त्यापेक्षा खूप जास्त हॉट आणि सुंदर ती खऱ्या आयुष्यात दिसते. गौरीचे वजन ५५ किलो आहे आणि तिचा बांधा देखील आकर्षक आहे. याहुनच तुम्ही तिच्या सौंदर्याचं इमॅजिनेशन करू शकता. आम्ही तुम्हाला तिचे काही फोटो देखील दाखवणार आहोत. चाहत्यांसाठी गौरी सतत फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *