NMJOKE

केजीएफ मधल्या रॉकी ची गर्लफ्रेंड रीना खऱ्या आयुष्यात पाहून पागल व्हाल

तामिळ चित्रपट सृष्टी ने पूर्ण भारताला वेड लावलं आहे. त्यांचे चित्रपट तर सुंदर आणि बघण्याजोगे असतात. असे असले तरी ते डबिंग असून सुद्धा बघायला खूप मस्त वाटते. जास्त मा’रामा’री असून सुद्धा लोक ते आवडीने पाहतात. आपली हिंदी संस्कृती जोपासणारे तेच चित्रपट आहेत असे म्हणायला देखील हरकत नाही. तुम्ही देखील त्यांचे चित्रपट पाहत असाल.

सध्या चित्रपट प्रदर्शित होतानाच ते हिंदी मध्ये देखील प्रदर्शित केले जातात. त्यांचे चित्रपट डबिंग असून देखील खूप जास्त चालतात. पुष्प ने केलेला गल्ला पाहून तर तुम्ही वेडे झाला असाल. त्यापूर्वी आलेला केजीएफ तर सर्वांचा आवडता चित्रपट ठरला आहे. आरआरआर हा चित्रपट सुद्धा धुमाकूळ घालत आहे. आता आपण केजीएफ मधील रिना म्हणजेच रॉकी च्या गर्लफ्रें ला पाहणार आहोत.

रिना चे खरे नाव ‘श्रीनिधी शेट्टी’ आहे. २१ ऑक्टोबर १९९२ मध्ये ‘मंगळूर’ ला जन्मलेली श्रीनिधी आता २९ वर्ष्यांची सुंदर तरुणी आहे. चित्रपटात ती जितकी सुंदर आणि आकर्षक दिसते तितकीच ती खऱ्या आयुष्यात देखील सुंदर दिसते. तिने त्यांच्या प्रांतीय भाषांमध्ये काम केले आहे. असे असले तरी केजीएफ मुले ती नावारूपाला आली आणि तिची भारतभर ओळख झाली आहे.

Exit mobile version