Home / कलाकार / ट्रॅक्टर चालवणारी बाई पाहून गर्व वाटेल

ट्रॅक्टर चालवणारी बाई पाहून गर्व वाटेल

अश्मयुगीन काळात माणूस देखील इतरांसारखाच एक प्राणी होता. माणसाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर खूप जास्त प्रगती केली आहे. चाकाचा, अग्नीचा शोध मानवाने लावला. हळूहळू भाषेचा शोध लागला त्यात विकास झाला. करोडो वर्षे पालटल्यानंतर आज माणसाची प्रगती खूप जास्त विचार करण्यासारखी आहे. पूर्वी नांगराने शेती होत होती.

आता नांगरणीसाठी ट्रॅक्टर आले आहेत आणि त्यामुळे खूप पटापट शेतीची कामे होतात. तुम्ही देखील शेतकरी असाल तर ट्रॅक्टर नक्की चालवला असेल. आज एक महिला तुम्हाला ट्रॅक्टर चालवताना दिसणार आहे. अजून मुलांना फार चारचाकी चालवायला येत नाही मात्र हि बाई ट्रॅक्टर चालवते पाहून गर्व वाटेल. मुलांना देखील ट्रॅक्टर चालवणे खूप कठीण जाते.

व्हिडिओमधील बाईचे नाव राधाकृष्ण आहे. जालना मधील एका शेतामध्ये तिने ट्रॅक्टर चालवला आहे. तुम्ही अजून देखील महिलांना अश्या अनेक कामगिऱ्या करताना पहिले असेल. जे पाहून खूप आचार्य वाटत आणि गर्व देखील वाटतो. मुलींसाठी हि महिला एक आदर्श आहे. गावातील मुली महिला या आपल्या नवऱ्यासोबत वडिलांसोबत शेतामध्ये जे काम करतात ते खूप कष्टाचे काम आहे. जे सामान्य लोकांना करता येणे खूप कठीण.

व्हिडीओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा:

About nmjoke.com

Check Also

लग्नात नवरा नवरीने देव नाचवताना सुंदर नाच केला

माणसाने जन्म घेतल्यावर बालपण, तरुणपण आणि नंतर म्हातारपण येते. बालपणी खेळण्यात आणि शिक्षणात त्याचे आयुष्य …

Leave a Reply

Your email address will not be published.