Home / कलाकार / मराठमोळ्या अलका कुबल ची मुलगी पहा किती सुंदर दिसते

मराठमोळ्या अलका कुबल ची मुलगी पहा किती सुंदर दिसते

मराठी चित्रपट सृष्टी मध्ये देखील अनेक मोठे कलाकार होऊन गेले. जुन्या काळात अनेक कलाकार होते त्यापैकी सर्वात जास्त गाजलेली अभिनेत्री म्हणजे अलका कुबल. माहेरची साडी हा त्यांचा चित्रपट अजून देखील भाऊबीज असली कि दाखवला जातो. अनेकदा त्यांचे चित्रपट पाहिले तरी ते बघावेशे वाटत राहतात. जुन्या लोकांची फेव्हरेट अभिनेत्री देखील अलका कुबल होती.

अजून देखील त्यांच्या मालिका चित्रपट येत असतात. अलका कुबल याना ‘ईशानी आठल्ये’ नावाची मुलगी आहे. त्यांना दोन मुली आहेत पण आपण आज ईशानी बद्दल पाहणार आहोत. ईशानी दिसायला खूपच सुंदर आहे. वैमानिक चे लायसन्स देखील तिने २०१५ मध्ये मिळवले. दिल्ली मध्ये राहणाऱ्या ‘निशांत वालिया’ या अमराठी मुलाशी तिने लग्न केले आहे.

ईशानी हि मियामी येथे स्थायिक झालेली असून तिचा नवरा देखील मियामी येथेच राहणार आहे. निशांत हा मूळचा दिल्ली मधील आहे. आई अभिनय करणारी उत्तम अभिनेत्री आहे. मात्र ईशानी ला लहानपणापासून पायलट व्हायचं होत आणि काहीतरी वेगळं करून दाखवायचं होत. तिने आपल्या जिद्दीने स्वतःचे स्वप्न केले. आज ती वैमानिक आहे.

About nmjoke.com

Check Also

या मुलींच्या रिल्स पाहून तुम्ही खुश व्हाल

माणसाने जन्म घेतल्यावर तो जस जस मोठं होत जातो तसा त्याला अनेक अनुभव येतात आणि …

Leave a Reply

Your email address will not be published.