द काश्मीर फाईल्स मधली राधिका आहे मराठी, खऱ्या आयुष्यात दिसते इतकी हॉट

‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाची चर्चा खूप जास्त होताना दिसत होती. काश्मीर च्या पंडितांवर जो भयावह अन्याय झाला ते सर्व या चित्रपटामध्ये दाखवले गेले आहे. जर तुम्ही हा चित्रपट पहिला तर तुम्हाला असं देखील होऊ शकत यावर विश्वास बसणार नाही. लहान मुले,स्त्रिया कोणालाच त्या नराधमांनी दया दाखवली नाही. शेवटी लोकांना बेघर केले.

शारदा पंडित आणि तिच्या घरच्यांना तर खूप वाईट परिस्थिती ला सामोरे जावे लागले. या चित्रपटात ‘राधिका मेनन’ जी तरुणांची पुढारी दाखवली गेली आहे. ती राधिका खऱ्या आयुष्यात कशी आहे त्याबद्दल आपण बोलणार आहोत. राधिका हि मराठी अभिनेत्री आहे. तिचे खरे नाव ‘पल्लवी जोशी’ आहे. ४ एप्रिल १९६९ ला मुंबईत पल्लवीचा चा जन्म झाला.

पल्लवी आता ५२ वर्ष्यांची असून तिला दोन मुले देखील आहेत. १९९७ ला तिने ‘विवेक अग्निहोत्री’ सोबत लग्न केले. इतके जास्त वय असून देखील चित्रपटात ती जशी तरुण दिसते तशीच खऱ्या आयुष्यात देखील हॉट आणि तरुण ती दिसते. तुम्ही तिचे फोटो पाहून घायाळ नक्की व्हाल. अनेक असे मराठी कलाकार मोठ्या बॉलिवूड मध्ये पाहून खूप गर्व वाटतो.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *