Home / कलाकार / संजय दत्त च्या बायकोसोबत १० वर्षे एकाच घरात राहत होता हा अभिनेता

संजय दत्त च्या बायकोसोबत १० वर्षे एकाच घरात राहत होता हा अभिनेता

बॉलिवूड च जगच वेगळं आहे असे म्हणायला हरकत नाही. आज जर बॉलिवूड च्या जोडप्याने लग्न केले तर उद्या लगेच ते वेगळे होतील किंवा दुसऱ्या कोणासोबत दिसतील. दोन पेक्षा अधिक लग्न करणे तर बॉलिवूड ची फॅशन म्हणता येईल. अनेक बाहेरचे मोठे खेळाडू, किंवा नामांकित व्यक्ती देखील बॉलिवूड च्या कलाकारांसोबत लग्न करतात आणि सोडून देखील देतात.

बॉलिवूड मधील कलाकार पैसा पाहून आपले निर्णय घेत असतील. आज आम्ही तुम्हाला संजय दत्त च्या बायको विषयी तुम्हाला सांगणार आहोत. संजय दत्त ने तीन लग्न केली आहेत हे तुम्हाला माहिती असेलच. संजय दत्त ची पहिली पत्नी ‘रिया पिल्लई’ १० वर्षे टेनिस खेळाडू ‘लिएंडर पेस’ सोबत लिव्ह इन मध्ये राहिली होती. सध्या लिएंडर ‘किम शर्मा’ ला डेट करत असल्याच्या बातम्या सतत दिसतात.

लिएंडर आणि किम दोघांना गोव्यामध्ये एकत्र पहिले गेले होते. इंग्लंड मधील लंडन शहरात १९६५ ला जन्मलेली रिया पिल्लई आता ५७ वर्ष्यांची झाली आहे. १९९८ ते २००८ पर्यंत ती संजय दत्त सोबत राहिली नंतर दोघांचा घटस्फोट झाला. संजय दत्त सोबत राहण्यापूर्वी १० वर्षे ती ‘मायकल वाज’ सोबत राहिली आहे. रिया सोबत राहण्यापूर्वी लिएंडर पेस महिमा चौधरी सोबत राहिला आहे.

About nmjoke.com

Check Also

या मुलींच्या रिल्स पाहून तुम्ही खुश व्हाल

माणसाने जन्म घेतल्यावर तो जस जस मोठं होत जातो तसा त्याला अनेक अनुभव येतात आणि …

Leave a Reply

Your email address will not be published.