Home / कलाकार / वॉलीबॉल खेळाडू ने मैदानातच मुलाला पाजले दूध

वॉलीबॉल खेळाडू ने मैदानातच मुलाला पाजले दूध

आईची माया लेकरांवर किती असते हे शब्दात सांगणे खूप कठीण आहे. माणूस असो किंवा प्राणी, भारत असो किंवा कोणताही देश प्रत्येक आईचे आपल्या मुलावर खूप प्रेम असते. आई मुलांसाठी खूप काही करते स्वतः उपाशी राहील पण मुलांना पोट भर देईल. ज्याला आई नाही त्याच जीवन तुम्ही पाहाल तर खूप काहीतरी आयुष्यात कमी असल्यासारखं वाटेल.

आईशिवाय घराला घरपण उरात नाही. घरात आई नसेल तर घर रिकामं वाटत. आज आम्ही अशीच एक आई आपल्या बाळाला दूध पाजताना दाखवणार आहोत.
आईजोल या ठिकाणी खेळल्या गेलेल्या एका सामन्या मध्ये महिला खेळाडू ‘लालवेंतलुआंगी तुईकुम’ हिने मैदानावरच आपल्या सात महिन्याच्या बाळाला दूध पाजले. त्यावेळी काहींनी तिचा फोटो काढला.

मैदानावर कसला विचार न करता लालवेंतलुआंगी तुईकुम ने आपल्या मुलाची भूक भागवली. तिचा तो फोटो सोशल मीडियावर खूप वायरल झाला. सर्वानी ‘आई तुला सलाम’ असे म्हटले. तुम्हाला देखील आईची हि माया पाहून गर्व वाटेल. आई खेळाडू असून कसलाच गर्व न करता मुलासाठी इतके करते. कोणाचाही विचार करत नाही यातूनच समजते कि स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी.

About nmjoke.com

Check Also

या मुलींच्या रिल्स पाहून तुम्ही खुश व्हाल

माणसाने जन्म घेतल्यावर तो जस जस मोठं होत जातो तसा त्याला अनेक अनुभव येतात आणि …

Leave a Reply

Your email address will not be published.