द काश्मीर फाईल्स मधली शारदा पंडित खऱ्या आयुष्यात इतकी सुंदर दिसते

मित्रानो भारतावर अनेकांनी राज्य केले आणि भारताची संपत्ती लुटून नेली. इतकाच नाही तर आपल्या लोकांना सगळी कडून शोषन देखील केले. स्वातंत्र्यानंतर देखील अनेक अन्याय भारतीय लोकांवर झाले. काश्मीर च्या पंडितांवर जो भयानक अन्याय झाला त्यावर आलेला ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपट तुम्ही पहिला असेलच किंवा ट्रेलर तर पाहिला असेल.

या चित्रपटामध्ये शारदा पंडित ची भूमिका खूप भयानक आणि महत्वाची आहे. किती निर्दयी पणे तिचा अंत झाला हे पाहून अंगावर काटा येतो. आज आपण शारदा पंडित चे खरे आयुष्य पाहणार आहोत. शारदा चे खरे नाव ‘भाषा सुम्बली’ हे आहे. भाषा ने छपक या चित्रपटामध्ये देखील काम केले आहे. काश्मीर फाईल्स चित्रपटामुळे तिला भारतभर ओळख मिळाली.

खऱ्या आयुष्यात भाषा खूप सुंदर दिसते आणि समाजासाठी झटणारी ती आहे. चांगले विचार, संस्कृती जोपासणारी भाषा अनेकांसाठी चित्रपटामुळे आदर्श ठरली आहे. खऱ्या आयुष्यामध्ये भाषा देवाला खूप मानते आणि त्यांची पूजा करते. सर्व गुण संपन्न आणि सर्व गोष्टींचा आस्वाद घेणारी भाषा दिसायला खूपच सुंदर आणि संस्कारी आहे. जर तुम्ही तिचे चाहते असाल तर तुम्हाला तिच्या पोस्ट पाहून अभिमान वाटेल.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *