छत्रीवाली मधील ढापणी मधुरा खऱ्या आयुष्यात इतकी सुंदर दिसते

मालिकेत मिळेल ती भूमिका अनेकांना पार पाडावी लागते. ज्यांना ते उत्तम जमते ते खूप पुढे जातात. अनेक मालिका बंद होऊन त्या जागी नवीन मालिका येतात. सुरवातीला त्या पाहव्याश्या वाटतात नंतर बोरिंग वाटू लागतात. काही मालिका तर चालत नसल्याने लवकर बंद केल्या जातात. मालिकेत ज्या प्रकारे कलाकार वागतात तसेच ते खऱ्या आयुष्यात असतील असे नाही.

साधेभोळे अभिनय करणारे कलाकार खऱ्या आयुष्यात मॉडर्न देखील असू शकतात. काही कलाकार तर इतके प्रसिद्ध होतात कि त्यांना खऱ्या आयुष्यातील नावाने न ओळखता मालिकेतील, चित्रपटातील भूमिकेतील नावानेच ओळखले जाते. आकाश ठोसर ला परश्या नावाने ओळखले जाते तर अनिता दाते ला राधिका नावाने अनेक लोक ओळखतात.

आज आपण ‘छत्रीवली’ या मालिकेतील मधुरा बद्दल बोलणार आहोत. मधुराचे खरे नाव ‘नम्रता प्रधान’ आहे. २१ सप्टेंबर १९९३ ला जन्मलेली मधुरा २६ वर्ष्यांची सुंदर तरुणी आहे. ‘मिसेस देशमुख’ या चित्रपटात देखील मधुराने काम केले आहे. मालिका देखील जास्त लोकप्रिय झाली नसली तरी मधुराने आपल्या आकर्षक लूक ने अनेक तरुणांना घायाळ केले आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *