मराठमोळ्या अभिनेत्रींसोबत लग्नाआधीपासून घरजावई म्हणून राहत होता आता नाही राहणार घरजावई म्हणून

खूप कमी मराठी कलाकार आहेत ज्यांनी बॉलिवूड मध्ये मोठं नाव कमावलं आहे. मात्र अनेक सुंदर मराठी अभिनेत्र्या मोठ्या होतात आणि नंतर बॉलिवूड च्या अमराठी लोकांसोबत लग्न करतात याची खंत वाटते. अशीच एक अभिनेत्री आहे ‘अंकिता लोखंडे’ जी तुमच्या ओळखीची असेलच. अंकिता ने २०२१ मध्ये ‘विक्की जैन’ सोबत लग्न केले.

लग्नाच्या अगोदर पासून विक्की अंकिताच्या घरात घरजावई म्हणून राहत होता. १९ डिसेम्बर १९८४ ला इंदोर ला जन्मलेली अंकिता आता ३७ वर्ष्यांची सुंदरी आहे. अनेक मोठ्या मालिका आणि चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. अंकिता आणि विक्की ने आता स्वतःचे घर घेतले आहे. त्यामुळे आता ते नवीन घरामध्ये प्रवेश करणार आहे अशी माहिती त्यांनी स्वतः दिली.

लवकरच ते आपल्या नवीन घरामध्ये प्रवेश करणार असून अंकिता ने घराचे फोटो देखील चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. खूप रॉयल जीवन जगणार हे जोडपं अनेक मोठ्या ब्रँडेड वस्तू घेत असत. मर्सडिज कार देखील या जोडप्याकडे आहे. लग्न देखील खूप धामधूम आणि रॉयल साजरे झाले. आता आलिशान घर देखील यांनी घेतले आहे त्यासाठी दोघांना खूप शुभेच्छा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *