Home / कलाकार / साथ दे तू मला मधली प्राजक्ता खऱ्या आयुष्यात दिसायला लागली इतकी आकर्षक

साथ दे तू मला मधली प्राजक्ता खऱ्या आयुष्यात दिसायला लागली इतकी आकर्षक

प्रत्येकाची वेळ असते त्या वेळेस त्याची क्रेज असते. देव देतो तर ओंजळ कमी पडते असं म्हणायला हरकत नाही. कोणतीही गोष्ट असो ती जास्तीत जास्त एक दोन वर्ष खूप प्रसिद्ध असते नंतर लोकांच्या मनातून त्याची जागा कमी होते. सैराट चित्रपट इतका गाजला कि लोकांनी कमीत कमी दोन वेळा तरी तो पाहिला. असच एखादी वाहिनी किंवा मालिकेचं देखील आहे.

कलर्स मराठी, स्टार प्रवाह यावरील मालिका देखील खूप गाजल्या मात्र आता झी वाहिनीवर अनेक सुंदर मालिका असल्याने सर्वांची जागा झी ने घेतल्यासारखे वाटते. स्टार प्रवाह वरील ‘साथ दे तू मला’ हि मालिका तुम्हाला माहिती असेलच. या मालिकेतील प्राजक्ता बद्दल आपण आज बोलणार आहोत. मालिकेतील प्राजक्ता खऱ्या आयुष्यात दुखायला खूप सुंदर आहे.

खऱ्या आयुष्यात तिचे नाव ‘प्रियांका तेंडुलकर’ आहे. २९ नोव्हेंबर १९९४ ला जन्मलेली प्रियांका आता २७ वर्ष्यांची सुंदर तरुणी आहे. साथ दे तू मला, फुलपाखरू, पहिले न मी तुला अश्या मालिकेमध्ये तिने आपल्या अदा दाखवल्या आहेत. अनेकांची देखील ती चाहती आहे. सोशल मीडियावर ती आपले आकर्षक फोटो शेअर करून प्रेक्षकांना घायाळ करत असते.

About nmjoke.com

Check Also

लग्नात नवरा नवरीने देव नाचवताना सुंदर नाच केला

माणसाने जन्म घेतल्यावर बालपण, तरुणपण आणि नंतर म्हातारपण येते. बालपणी खेळण्यात आणि शिक्षणात त्याचे आयुष्य …

Leave a Reply

Your email address will not be published.