अस्स सासर सुरेख बाई मधली हेमा खऱ्या खऱ्या आयुष्यात इतकी सुंदर

अनेक अभिनेते मोठे होण्यापूर्वी छोट्या मालिकांमध्ये काम करून लोकप्रिय होतात. त्यानंतर त्यांची पसंती वाढते आणि मोठे चित्रपटांमध्ये ते दिसतात. सध्या झी मराठी आणि स्टार प्रवाह या लोकप्रिय वाहिन्या असल्या तरी कलर्स मराठी देखील एकेकाळी लोकप्रिय वाहिनी ठरली होती. कारण ‘अस्स सासर सुरेख बाई’ हि मालिका खूप जास्त लोकप्रिय झाली होती.

या मालिकेत मोठे आकर्षक अभिनेते आणि त्यांची जबरदस्त भूमिका असल्याने लोकांनी तिला खूप पसंती दर्शवली. यश ची भूमिका ‘संतोष जुवेकर’ तर जुई ची भूमिका ‘मृणाल दुसानिस’ हिने साकारली होती. मृणाल खूपच लोकांची चाहती होती त्यामुळे हि मालिका पाहावीशी वाटत होती. यश ची बहीण हेमा विषयी आज आहोत. हेमा चे खरे नाव ‘यशश्री उपासनी’ आहे.

यशश्री खऱ्या आयुष्यात दिसायला खूपच सुंदर आहे. ‘पुणे वाया बिहार’ या चित्रपटामध्ये देखील यशश्री झळकली होती. यश च्या बहिणीची भूमिका तिने अगदी उत्तम रित्या पार पाडली. तुम्हाला ती फोटो पाहून नक्कीच आवडेल. मालिकेनंतर यशश्री फारसी दिसेनासी झाली मात्र चाहत्यांसाठी ती फोटो सोशल मीडियावर अनेकदा शेअर करत असते.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *